Home / महाराष्ट्र / शिरपूर पोलीसाच्या कार्यवाहीत...

महाराष्ट्र

शिरपूर पोलीसाच्या कार्यवाहीत 54, 992 चा मुद्देमाल जप्त

शिरपूर पोलीसाच्या कार्यवाहीत 54, 992 चा मुद्देमाल जप्त

निवडनुक काळात मतदात्याला दारूचे आमिष दाखवाल तर याद राखा: शिरपूर पोलीस 

 शिरपूर : स्टेशन अंतर्गत वणी -कोरपना मार्गावर   दि-08/01/2021 रोजी कर्तव्यावर असताना  घोडाम, निलेश पोलीस शिरपूर  असे खाजगी वाहनाने बीट परिसरात ग्रामपंचायत निवडणूक संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना चारगाव येथे हजर असतांना   मुखबीर कडून खबर मिळाली की,  एक  इसम हा वणी ते ढाकोरी   येथे त्यांच्या मो.सा.वर अवैधरीत्या दारू घेऊन जात आहे. अशा खबरे प्रमाणे तेथे हजर असलेले दोन पंचांना हजर राहण्याबाबत लेखी सूचनापत्र देवून आम्ही, पंच व पोस्टॉप सह 21/00 वा.दरम्यान खबरे प्रमाणे ढाकोरी ते वणी  रोडवरील चारगाव  येथे थांबलो असता खबरे प्रमाणे एक इसम संशयित रित्या मोटार सायकल होन्डा क्र. एम एच -29-एक्स _2322 वरून येतानी दिसला त्यास  आम्ही हात दाखवुन गाडी थांबविण्याचे सांगितले असता त्याने त्याची मोटर   साय   रोडच्या बाजूला थांबली त्यास आमचा व पंचाचा परिचय देऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव -1)रवींद्र रामचंद्र दुबे रा.ढाकोरी ता.वणी जि.यवतमाळ 2) महादेव शंकर टेकाम वय 25 वर्ष ता.वणी जिल्हा यवतमाळ सांगितले त्यास त्याचे जवळ असलेल्या थैलीची दारू बाबत झडती घेण्याचे कारण समजावून सांगून त्यांची थैलीची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याजवळ 180 एम एल  क्षमतेची रुपेश  संत्रा देशी दारूचे 96 सीलबंद पवे  प्रत्येकी 52 रुपये प्रमाणे एकूण किंमत 4992/-रु चा माल मिळून आल्याने त्यांच्या सदर बाबत परवाना विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले तसेच त्याला गाडी चालवण्याचा परवाना आहे का असे विचारले असता नसल्याचे सांगितले त्यांच्याकडील वरील वर्णनाची किंमतीची देशी दारू व  वापरलेली मोटार सायकल होन्डा  क्र एम एच -29-ए क्स _2322- किंमत 50000 असा एकूण 54992 रु./-चा मुद्देमाल मिळून आला.  यावरून कलम 65(अ )(इ )मदाका सह. कलम 130(1)/177मोवाका नुसार गुन्हा नोद करण्यात आला घटनेची फिर्याद सावसाकडे यांनी नोंदवली आहे या  वरून सदरचा  मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला असल्याचे पोलीस सुत्रा कडून दिलेल्या माहिती वरून समोर येत आहे. 

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...