Home / चंद्रपूर - जिल्हा / ज्ञानेश वाकुडकर नागपूर...

चंद्रपूर - जिल्हा

ज्ञानेश वाकुडकर नागपूर यांचा 'लोकजागर अभियान' दौरा 25 ऑगस्टला ब्रम्हपुरी येथे होणार असून उपस्थित राहण्याचे आव्हान : ओबीसी विधार्थी व युवा संघटना यानी केले आहे.

ज्ञानेश वाकुडकर नागपूर  यांचा 'लोकजागर अभियान' दौरा 25 ऑगस्टला ब्रम्हपुरी येथे होणार असून उपस्थित राहण्याचे आव्हान : ओबीसी विधार्थी व युवा संघटना यानी केले आहे.

सुरज तलमले (ब्रह्मपुरी प्रतिनिधी): केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे स्पष्ट नाकारले आहे.ज्ञानेश वाकूडकर नागपूर यांचा लोकजागर अभियान दौरा दि.25आगस्ट रोजी होणार असून त्या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात उपस्थित राहण्याचे आव्हान ओबीसी विधार्थी व युवा संघटना ब्रह्मपुरी यानी केले आहे.ह्या कार्यक्रमाच्या वेळी केंद्र सरकारचे देण्याचे धोरण व त्यातही समाज पिळवणूक मधील विविध मध्या वर सविस्तर मांडणी करणार आहे. त्यातील विविध मागण्या असताना तोलन मापन विसघतीचे असून ते समोरील प्रमाणे 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण वाढविण्यास नकार दिला आहे.  मंडल आयोगाच्या पूर्ण शिफारशी लागू झाल्या नाहीत.
 सरकारी उपक्रमाचे खाजगिकरण करून अर्थव्यवस्था पूर्णपणे भांडवलदारांच्या हातात देऊन 'वेटबिगार' निर्माण करण्याचे करण्याचे कारस्थान सुरू आहे. कृषी कायदे आणून शेतकरी व शेतीला 'कार्पोरेट'च्या हातात देण्याचे 'षडयंत्र' सुरू आहेत.   हे असेच सुरू राहीले तर,बहुसंख्य जनता आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक,राजकिय दृष्ट्या उध्वस्त होणार आहे. हे होऊ नये म्हणून  विद्यार्थी,युवक ,पालक यांनी जागृत असणे आवश्यक आहे.

  असा अनेक गोष्टींबाबद लोकजागर अभीयान आयोजीत केलेला आहे.या संबंधाने जागृती साठी प्रा ज्ञानेश वाकुडकर अध्यक्ष लोकजागर अभियान आणि महादेव मिरगे महासचिव लोकजागर अभियान,यांच्या नेतृत्वात पूर्व विदर्भ दौरा आयोजित केला आहे यावेळी 
   संपर्क प्रमुख चंद्रकांत लोणारे,डॉ आर बी गोलाईत,संजय बुल्ले व नंदकिशोर अलोने प्रदेश सचिव 'लोकजागर अभियान' उपस्थित राहणार आहेत

ब्रम्हपुरी येथे  ''लोकजागर अभियानची'' सभा आयोजित केली आहे.  दि. 25 ऑगस्ट 2021 ला 12.00 वाजता.-विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रम्हपुर येथे ओबीसी विद्यार्थी व युवा संघटना ओबीसी जनगणना समन्वय समिती ब्रम्हपुरी यानी आव्हान केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...