Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / यंत्रणा, व्यवस्था, चौकट...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

यंत्रणा, व्यवस्था, चौकट कायम राखणे हे काम पोलीस पाटील वर्गाचे होय : सौ.संजीवनी संतोष खीरटकर

यंत्रणा, व्यवस्था, चौकट कायम राखणे हे काम पोलीस पाटील वर्गाचे होय : सौ.संजीवनी संतोष खीरटकर

राहुल खोडे (भालर) :- वणी येथील शांतता कमिटी सभेला उपस्थितीत पोलीस  अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील याना आलेल्या सभेला सभोधन करताना दि.18आगस्ट रोजीच्या सायंकाळी करण्यात आलेल्या सभेला बोलतानासौ. ताई यानी यंत्रणा, व्यवस्था, चौकट कायम राखणे हे खरे काम प्रशासनाला खादयाला खादा लाहून करण्याचे काम खऱ्या अर्थाणे पोलीस पाटील वर्ग करीत असतो असे मत लाठी येथील पोलीस पाटील सौ संजीवनी खिरटकर यानी पोलीस अधीक्षक याना सूचनात्मक कार्यातून केले होते जरी आगामी सण उत्सव शिवजयंती, रमजान ईद,होडी,रामनवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, मोहरम, तसेच येणारे विविध सण उत्सव गावपातळीवर शातंतेत कश्या पध्दतीने पार पडतील हेच तर चांगल्या समाजाची एक गरज असते ते काम दोन्हीचा दुवा म्हणून पोलीस पाटील हाच पाहत असतो असे मनोगत व्यक्त करतांना समोर बोलताना पोलीस पाटील या पदाची नियुक्ती करण्यात येते पाटीलकी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय योजना तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था बाधित राहील याकडे पोलीस पाटील या नात्याने सर्वतोपरी प्रयत्न असते शांतता समितीचे सदस्य या नात्याने गावपातळीवर शांतता सुरळीत राहील येणारे सण उत्सव शांतपणे पार पडतील हे ही तेवढेच महत्वाचे आहे.

शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करून त्याचे उलघन होणार नाही याची दक्षता घेतली जाते,एखाद्या संभाव्य शोधवृतांविषय कल्पना सुचणे आणि वस्तूनिष्ट माहिती जमा करणे, त्याची वर्गवारी लावणे, विविध पर्यायाची छाननी करणे, भावनांवर आधारित निर्णय न करता तर्कशास्त्रावर आधारित निर्णय करणे हेच खरे गाव शांतीचे प्रतीक होय ते समजणें हेच पोलीस प्रशासनला सुव्यवस्थे कडे नेने हाच मोठा हात पोलीस पाटील वर्गाचा असतो असे सभेला संबोदन करताना सौ. खीरटकर लाठी पोलीस पाटील यांनी  आपले विचार मथन केले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...