Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / कुर्ली वन परिक्षेत्र...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

कुर्ली वन परिक्षेत्र 16 सी क्षेत्रशिवारात इसमाची दगडाने ठेचून हत्या..

कुर्ली वन परिक्षेत्र 16 सी क्षेत्रशिवारात इसमाची दगडाने ठेचून हत्या..

शिरपूर पोलीस हत्या घडवून आणणाऱ्याच्या शोधात..! उप विभागीय पोलीस अधीक्षक यांची घटना स्थळाला भेट..!

राजू गोरे (शिंदोला) : शिरपुर पोलिस अंर्तगत येत असलेल्या कुर्ली वन परिक्षेत्र 16 सी अंतर्गत येत असलेल्या शिवणी (जा ) ते हनुमान नगर येनक शिवारात 54 वर्षीय ईसमाचा दगडाने ठेचुन खुन करण्यात आल्याची घटना11-00 वाजे दरम्यान उघड झाली असून,खुन झालेल्या ईसमाची ओळख पटली असुन त्याचे नाव शेषराव गजानन पिंपळशेंडे वय (54) रा .जुनी शिवणी येथील रहिवासी होता. त्याचा व्यवसाय हा वायरमनचा असून तो ते काम करीत होता.

ही सदर घटना जंगला मधे गुरे चरणाऱ्या ईसमास लक्षात आली असता त्यानी येनक येथील पोलिस पाटलांना घटने विषय माहिती दिली असता पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती शिरपुर पोलिस स्टेशनला देण्यात आली . शिरपुरचे ठाणेदार सचिन लुले यानीआपल्या ताफ्या सोबत तीथे पोहचुन पंचमाना केला . सदर घटना ही रोड पासुन चारशे मिटर अंतरावर घडली असुन मृतकाच्या डोक्यावर, पायावर जख्मा होत्या.

हत्या झालेल्या व्यक्ती चे मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी येथे पाठविण्यात आले असुन खुन करणार्‍या संशयीत आरोपीचा तपास सुरु असुन वणीवरुन एसडीपीओ संजय पुज्जलवार घटना स्थळी दाखल होउन प्रकरणाची चौकशी त्यानी केली या हत्या प्रकरणी आरोपीचा शोध सुरु असुन. हत्या झालेल्या ईसमाचा मुलगा सौरभ शेषराव पीपळशेन्डे(21) याच्या फीर्यादी वरून भादवी कलम ३०२ गुन्हा दाखल केले असुन शिरपुर चे ठाणेदार सचिन लुले आरोपीचा शोध घेत आहेत मृतक हा घरून सोमवारी दुपारी ४ वाजता गेला असुन आज 11 वाजता घरच्या मंडळींना त्याच्या मृत्युची माहीती मिळाली यामुळे घरी शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...