Home / महाराष्ट्र / ईश्वरचिठ्ठी एक भ्र...

महाराष्ट्र

ईश्वरचिठ्ठी एक भ्रम

ईश्वरचिठ्ठी एक भ्रम
ईश्वरचिठ्ठी एक भ्रम

भारतीय वार्ता (प्रतिनिधी):  तालुक्यातील मोठे गाव म्हणून अडेगाव या गावाच्या ग्रा. पं. निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष. निवडणुकीचा निकाल 8/3 असा लागला. मात्र 8 मधील एक गट वेगळा होऊन दावा करू लागला. आणि 8 मध्ये 4/4 असे  दोन वेगळे गट निर्माण झाले. विरोधातील तीन सदस्य तटस्थ राहून 4/4/3 असे मते पडून, 4/4 मध्ये  ईश्वरचिठ्ठी तून अडेगावात सत्ता स्थापन झाली. पण ती बिन कामाचीच...! 
   एकीकडे पाच वर्षे सत्ता न सोडण्याचा हट्टाहास तर दुसरीकडे विरोधकांना साथ देण्याच्या विनवण्या. विरोधकांची तठस्थ भूमिका या मध्ये भरडल्या जातो तो गाव आणि गावचा नागरिक, त्यामुळे गावाच्या विकासाच्या बाता पोकळ ठरत आहे. एकीकडे लाईट बंद करून पाणीपुरवठा बंद करून गावातील लोकांना वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. तो केवळ फक्त आणि फक्त बँक चे व्यवहार (पैसा) हातात येण्याकरिता...

          मात्र यांच्यावर बाकी सदस्यांचा विश्वासदर्शक ठराव नसल्याने व यांचे बहुमत सिद्ध नसल्याने यांचे स्वप्न धुळीस मिळाले. आता प्रत्येक वार्डची जबाबदारी त्या त्या सदस्यांवर येऊन पडली आहे. आता ती जबाबदारी घेण्याची तयारी ठेवावी, नसेल होत तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवावी. कारण कुठल्याच वार्डाची कामे ईश्वर भरोसे होणार नाही. त्यामुळे  हठ्ठाहास सोडून गावाला बहुमताची किव्हा एक हाती सत्ता मिळावी या साठी प्रयत्न करावा. अन्यथा गाव अविकासाच्या मोठ्या खाईत लोटल्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...