*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
लोकमान्य टिळक महाविद्यालय मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन संपन्न
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. नीलिमा दवणे यांनी भूषवले व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात स्त्री ची सक्षम भूमिका त्यांनी स्पष्ट केलि आणि आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला या अग्रेसर कशा आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी. संस्कृती, प्रथा, परंपराचे रक्षण करीत आहे. पण याच परंपरेच्या माध्यमातून तिच्यावर अत्याचार होत असतात. अन्याय अत्याचार तिला सहन करावे लागत आहेत. त्यामुळे तिने सुद्धा स्वतः शक्तीचं रूप धारण करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा आणि आत्मसन्मानाने जगावे. व त्यांनी आजच्या आधुनिक युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच सायबर क्राईम विषयी माहिती व आणि तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करावा आधुनिक तंत्रज्ञान तुमच्यासाठी हिताचे कसे आहे. व आणि तुम्ही जर योग्यपणे हाताळले नाही तर तुमचे नुकसान पण होऊ शकते. या विषयी विद्यार्थ्यांना जागृत केले जीवनात येणार्या संकटाचा सामना सक्षमपणे करावा असे आव्हान त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या: मायाताई चाटसे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पोलीस स्टेशन वणी या होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आई-वडिलांचा आदर करावा आणि इतर कुणाचे अनुकरण न करता राष्ट्रसंतांचे आदर्श अंगीकारावे व आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, व आदर्श नागरिक होऊन आपले एक जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा. व महिलांचा आदर करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्थावना प्राध्यापक किशन घोगरे यांनी केली व मुस्कान सय्यद हिने आभार मानले.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...