वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी असलेले घुग्घुस नगर परिषदेचे कार्यालय इतर इमारतीत स्थलांतरीत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी सध्या घुग्घुस नगर परिषदेच्या कार्यालयाची इमारत आहे. ग्रामपंचायतीच्या निर्मिती पासून ही इमारत तिथेच आहे. घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी बाजारात घुग्घुस नगर परिषद कार्यालयाची इमारत असल्याने कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना वयोवृद्धाना अतिशय सोयीस्कर आहे. या इमारतीशी घुग्घुस वासियांच्या भावना जुळलेल्या आहे.
हे कार्यालय स्थलांतरीत केल्यास नागरिकांना मोठया अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे सामान्य नागरिकांत आक्रोश निर्माण होईल. राजकीय हेतूने हे कार्यालय हलविण्याचा डाव रचल्या जात आहे तसेच अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा गावात चांगलीच रंगत आहे.
त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी हे कार्यालय स्थलांतरीत करू नये यासाठी घुग्घुस नगर परिषदेचे प्रशासक निलेश गौड व मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची कार्यालयात भेट घेऊन नगर परिषद कार्यालय स्थलांतरित झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, उत्तर भारतीय आघाडीचे रत्नेश सिंग, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप,राजेश मोरपाका, भाजपाचे सुरेंद्र जोगी, भारत साळवे, बबलू सातपुते उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...