Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव येथे तालुका...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव येथे तालुका क्रिडा संकुलन उभारणीसाठी जागेची पाहणी..

मारेगाव येथे तालुका क्रिडा संकुलन उभारणीसाठी जागेची पाहणी..

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : मारेगाव तालुका हा यवतमाळ जिल्ह्यातील अतिशय दुर्गम सेन्सेटिव्ह तालुका असून, मारेगाव शहरात व खेड्या पाड्यातील युवक,युवतीना  सुप्त गुणांना किंबहुना खेळण्यासाठी क्रिडांगण (ग्राउंड ) नसल्यामुळे तालुक्यातील क्रिडाक्षेत्रातील खेळाडूची निराशा होत होती व क्रिडा प्रेमींना व खेळाडूंना तालुक्याला 'क्रिडांगण' केव्हा मिळेल अशी आस लागून असतानाच मा.आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांचा प्रयत्नामुळे व जिल्हाधिकारी साहेबाच्या निर्देशानुसार आज दिनांक १५ जुलै २०२१ रोजी मारेगाव तालुका क्रिडा संकुल समितीची मारेगाव, येथे सभा मा. आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार,अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती मारेगाव याच्या अध्येक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव येथील शासकीय विश्राम गृह येथे क्रीडा संकुल जागे विषयी चर्चा करून सदर जागेची पाहणी करण्यात आली. क्रीडा संकुलसाठी ती जागा घोन्सा रोड लगत असून टाकळखेळा शिवारातील ई क्लास ची, ४ हेक्टर एवढी जागा आहे. ही जागा पुरेपूर व योग्य असल्यामुळे, महसूल विभागाच्या साहाय्याने ही जागा क्रिडा संकुलसाठी उपलब्ध होणार आहे.

यावेळी मा. दिगंबर गौरकर नायब तहसीलदार मारेगाव, मा. उपरवार साहेब जिल्हा क्रिडा अधिकारी यवतमाळ, मा. तालुका क्रिडा अधिकारी मिलमिले साहेब, मा. आसुटकर साहेब उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव, मा. नाल्हे साहेब गटविकास अधिकारी पं. स. मारेगाव, मा. चव्हाण साहेब नगरपंचायत मारेगाव, मा. जगदीश मंडलवार पोलीस निरीक्षक मारेगाव, मा. काकडे साहेब शा.शी. शिक्षक मारेगाव या सर्वांच्या उपस्थितीत टाकरखेडा येथील ई क्लासची जागा निश्चित करण्यात आली असून, या साठी येणारा शासनाचा पाच कोटीचा निधी क्रिडा संकुलनाला  लागणार असून, भव्यदिव्य सुंदर असे क्रिडांगण, संकुल मारेगाव तालुक्याला मिळणार आहे.

"युवकांमध्ये क्रिडा विषयांबाबत विशेष आकर्षण असते. मा. आ. बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने मारेगाव येथे क्रिडा संकुलाची गरज आहे. हे लक्षात घेवून आता विकास आराखडा मध्ये तालुका क्रिडा संकुलासाठी ४ हेक्टर जागा सुनिश्चित झाली असून या जागेवर खेळाडूंसाठी तालूका क्रिडा संकुल उभारण्यात येईल. हे विशेष.."

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...