*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोलार-पिपरी मध्ये विजलन्स विभागाची चौकशी
वणी: वेकोलीच्या वणी उत्तर क्षेत्रातील कोलरपिंपरी कोळशाच्या अफरातफर प्रकरणी झालेल्या तक्रारीत व्हिजिलन्स चे पथक शुक्रवार दि. 12 मार्च ला दुपारी १२ ३०वाजता कोलरपिंपरीत दाखल झाले व या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणार आहे.
कोलार पिंपरी कोळसा खाणीत सातत्याने अजब गजब प्रकार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी 968 टन कोळसाची अफरातफर झाली होती . वेकोली ने उत्खनन झालेल्या कोळशाच्या वितरणाबाबद कोळसा खाणीतील काट्यावरून ट्रक भरण्यात येतात मात्र कोलारपिंपरी कोळसा खाणीत नियमाची पायमल्ली करण्यात येत आहे. त्यांच्या मुळे या खानीतील महत्त्वाचे कागदपत्रे, डीओ रजीस्टर, स्टॉक बूक ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे शुक्रवारी व्हिजिलन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोलरपिंपरी कोळसा खाणीत धाडसत्र अवलंबले. कोळशाच्या होत असलेल्या अनागोंदी प्रकारा बाबत चौकशी सुरू आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...