*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
आदीवासी शिष्ट मंडळाचे गृहमंत्री यांना साकडे.
जिवती (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्ह्यातील चार दशकापुर्वी गडचांदर स्थित माणीकगड सिमेंट कंपनी जिवती तालूक्यातील मौजा कुसूंबी येथील ४२ आदिवासी कुटूबाचे ६३ .६२ हे.आर. जमीन मिळलेलीहोती, मात्र याच गावातील मुळमालक असलेल्या चौदा आदीवासी कोलाम कुटूबाच्या शेत जमीनी चुनखड़ी उत्खनन करुण जमीनीचा कोणताही मोबद ला न देता लबाडीने आदीवासी यांची फसवणूक करित मौजा कूसूंबी येथील चौदा आदीवाश्यांच्या जमीनीवर उत्खनन करुण त्या कुठूंबाना बेघर केले. २०१३ पासून ७/१२ वर महसूल अधिकाऱ्याच्या संगणमतातून इतर अधिकारात नियमबाह्य मानीकगड खदान असा उल्लेख करण्यात आल्यामुळे गेल्या सात वर्षा पासून हा वाद सुरु होता. तहसीदार , भूमि अभिलेख अधिकारी , वनपरिक्षेत्र अधिकारी यानी खदानीत जमिनी असलल्याचा उल्लेख अहवालात केला. यामुळे आदीवासी यांची फसवणूक झाल्याची बाब उघड झाली. त्यामुळे तहसीलदार यांनी चालू वर्षात मोका पाहणी कुरुण आदीवासी शेतर्यांचे पेरवे नोंद केले. तसेच नोकारी बु, येथील अकरा शेतकऱ्याची जमीण बनावटी कागदपत्राच्या आधारे शासनाची परवानगी नसताना आदीवाश्याच्या जमीनी कंपनीने आपली मालकी असल्याचे कारण करून दिखावा केला होता. मात्र सोमा भोजी आत्राम या शेतक ऱ्यांनी दाखल केलेल्या प्रकरणावरुण महसूल न्यायालयाने माणीकगड कंपनीची मालकी रद्द करुण आदीवाश यांच्या नावाने प्रत्यार्पन केल्यामुळे उर्वरीत दहा लोकांचा देखील असाच वाद आहे. हैदराबाद संस्थानच्या आधिसुचना महसूल अभिले व वनविभागाची मालकी नसताना कंपनीला दिलेला ताबा हा व्यवहार विसंगतीय आहे. या मध्ये अनेक घोळ असल्याने अवैद्य उत्खनन व सार्वजनीक रस्तत्यावर कंपनीचा ताबा, खोटे दस्तावेज तयार करुण आदीवाश्यांची झालेली फसवणूक , नोकारी येथील स .नं. १८ ते २५ मध्ये कृषक जमीनी चा वानीज्य वापर व यामुळे बुडालेला महसूल , ताब्या पेक्षाही अधिक जमीनीचे कंपनी कडून होत असलेला वापर यामुळे एटीएस मोजमाप करण्यात यावे व या प्रकरणाची पोलीस विभागा मार्फत चौकशी करुण ऑट्रसिटी अंतर्गत कंपनीवर गुन्हा दाखल करावा. कंपनी कडून निर्दोष आदीवाश्यावर खोटे गुन्हे दाखल करुण वेठीस धरले जात आहे. हे खटले मागे घेण्यात यावे यासाठी सत्तर पानाचे निवेदन राज्याचे गृहमंत्री ना. अनिलबाबू देशमूख यांना देण्यात आले. य़ा वेळी जन सत्याग्रह संघट ने चे अध्यक्ष . आबीद अली तसेच केशव कुडमेथे, शंकर आत्राम, बापूराव जूमनाके, मारोती येडमे, जयराम सिडाम, महादेव कुडमेथे, रामदास मंगाम आदी पिळीत शेतकरी व शिष्टमंडळ उपस्थीत होते. या वेळी मंत्री महोदयानी शेत कऱ्यांच्या भावना ऐकून घेत आदीवासी शेतकर्यांना न्याय मिळवूण देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला राष्टूवादीचे बेबीताई उईके, अरूण निमजे, शारद जोगी उपस्थित होते.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...