Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शिंदोला परिसरात सुरवातीच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शिंदोला परिसरात सुरवातीच्या अवस्थेत गुलाबी बोंड अळीचे आक्रमण 

शिंदोला परिसरात सुरवातीच्या अवस्थेत गुलाबी बोंड अळीचे आक्रमण 
ads images
ads images

शिंदोला परिसरात सुरवातीच्या अवस्थेत गुलाबी बोंड अळीचे आक्रमण 

Advertisement

राजू गोरे (शिंदोला): वणी  तालुक्यातील शिंदोला गाव येथे असलेले शेतकरी रवींद्र पांगुळ यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचे आक्रमण झाले असून शिंदोला परिसरातील कपाशीचे पीक घेणारे शेतकरी खूपच चिंतातुर झाले आहेत. सुरवातीच्या काळात 40 ते 45 दिवसाच्या कालावधीतच बोंड अळीच्या आक्रमणामुळे कोरडवाहू शेतकऱ्यावर पिक वाचवन्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोंड अळीच्या शेतकऱ्यांना बांधावर उपाशी मरण्याची पाळी आली आहे.

Advertisement

परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचे आक्रमणामुळे निराशेचे वातावरण आपल्याला बघायला मिळत असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेने व कृषी विभागाने पिकांची पाहणी करून योग्य ते मार्गदर्शन करून उपाययोजना करावी अशी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या