आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
समाजवादी पक्षाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन
चंद्रपूर : कोरोना काळात मोठया प्रमाणात रुग्णांची गैरसोय होत असून त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त हॉस्पिटल बेड शोधण्याकरिता वनवन करावी लागत आहे त्यातच काही मान्यता प्राप्त कोविड केयर सेंटरचे डॉक्टर हे मृतकांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचे दिसून येत असतांना व बेभाव बिल प्रकरणात श्वेता हॉस्पिटलची कोविड सेंटरची मान्यता मनपाने रद्द केली असून आता अनेक मान्यता प्राप्त कोविड सेंटर हे मनपा च्या रडारवर आले असून झोला छाप डॉक्टर व त्यांच्या झोला छाप हॉस्पिटल सुद्धा समाजवादी पक्षाच्या दिलेल्या निवेदन मुळे रडारवर आले असल्याचे बोलल्या जात आहे.
चंद्रपूर शहरातील एस पी कॉलेज लगत असलेल्या एका इमारतीत अशाच प्रकारे डॉक्टर दर्शन रागीट नामक झोला छाप डॉक्टर हा कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याची तक्रार चंद्रपूर शहर समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष तनशील पठाण यांना मिळाली असता त्यांनी एस पी कॉलेज लगत असलेल्या इमारतीत जाऊन बघितले असता तिथे एक कोरोना रुग्ण आढळून आला व काही ऑक्सीजन सिलेंडर वेंटीलेटर असे आपत्ती जनक साहित्य दिसून आले हा प्रकार रात्री च्या वेळेत होता त्यामुळे काही संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी कॉल उचला नाही शहर पोलिस ठाण्यात कॉल केला असता ठाणेदार यांनी संबंधित विभागाशी म्हणजे मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या तर्फे आम्ही येत असतो आम्ही यात काही तज्ज्ञ नसून त्यांच्यावर कार्यवाई कोणत्या कलम नी करायची अशे उत्तर त्यावेळी देण्यात आले होते. पण अशे झोला छाप डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत असून त्यांच्यावर कडक कार्यवाई होण्याची गरज असल्याचे आता चंद्रपूर जिल्हात बोलले जात आहे.
प्रतिक्रिया
तनशील पठाण
समाजवादी पक्षा शहर अध्यक्ष
मागील पाच दिवसाआधी मी माझ्या काही कार्यकर्ते सोबत घेऊन एस पी कॉलेज जवळ असलेल्या एका इमारतीत गेलो होतो मला त्या इमारतीत कोरोना च्या झोला छाप हॉस्पिटल असल्याची तक्रार मिळाली होती व त्या मध्ये दोन उपचार घेणारे रुग्णांच्या मृत्यू झाल्याचे ही मला तक्रार मिळाली होती त्यानंतर मी प्रत्येक्ष तिथे रात्री च्या वेळी गेलो असता झोला छाप डॉक्टर दर्शन रागीट हा फरार झाला होता त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला प्रयतु रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांनी आम्हला रिस्पॉन्स दिला नाही त्या झोला छाप दवाखान्यात ऑक्सीजन सिलेंडर सलाईन सायरप इंजेक्शन अशा अनेक आपत्ती जनक वस्तू आढळून आल्या होता आम्ही त्याच्या काही व्हिडीओ व फोटू घेऊन तिथून निघून गेलो व दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी यांनी निवेदन देऊन अशा झोला छाप डॉक्टरांवर कार्यवाई करण्याची विनंती केली. अशा झोला छाप डॉक्टर व दलाल यांच्या दूर राहवे व फक्त शासनांनी ठरवून दिलेल्या हॉस्पिटल मध्ये सर्व नागरिकांना उपचार घेवा अपील आम्ही समाजवादी पक्षाच्या वतीने करतो
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...