Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भाजपाचे विद्यमान नगरसेवक...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भाजपाचे विद्यमान नगरसेवक संतोष पारखी यांचा कॉंग्रेस मध्ये जाहिर प्रवेश..!

भाजपाचे विद्यमान नगरसेवक संतोष पारखी यांचा कॉंग्रेस मध्ये जाहिर प्रवेश..!
ads images
ads images

वणी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदावर नियुक्ति. 

Advertisement

वणी (प्रतिनिधी) :  नगर पालीकेची निवडणुक जवळ आली असता भाजपाचे विद्यमान नगर सेवक संतोष पारखी यांनी कॉंग्रेस प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात रंगत निर्माण झाली आहे. आज दि.१ जुलै ला ऊर्जामंत्री श्री नितीन राऊत हे रंगनाथ स्वामी नागरी पत संस्थेच्या ग्रामीण शाखेच्या उद्घाटनप्रसंगी वणीत आले असता माजी आमदार वामनराव कासावार यांचे  येथिल कार्यालयात भेट देऊन कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर विविध पक्षाचे कायकर्ते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. विशेष  म्हणजे भाजपाचे विद्यमान नगरसेवक संतोष पारखी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ज़ाहिर प्रवेश केला. यावेळी  कॉंग्रेस पक्षाने त्यांची नियुक्ती वणी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदावर केली.

Advertisement

यावेळी खा.बाळु धानोरकर,वामनराव कासावार,एड.देवीदास काळे,टिकाराम कोंगरे,जील्हा उपाध्यक्ष ईजहार शेख, ओम ठाकुर , अशोक चिंडालिया, आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर तालुकाध्यक्ष , वंदना आवारी , प्रमोद निकुरे, संध्या बोबडे,वंदना धगड़ी,मंगला झिलपे ,पुरूषोत्तम आवारी, डॉ.मोरेश्वर पावड़े,राजू येल्टीवार, प्रकाश कासावार, सुरेश काकड़े, रवि देठे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या