वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर-जिल्हा (न्युज डेस्क) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अतिरिक्त निधी रु. १० हजार करोड मंजूर केला असल्याची माहिती लोकसभेत खासदार बाळू धानोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली. या व्यतिरिक्त मागणीनुसार यात वाढ केल्या जाऊ शकते असेही केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिह यांनी सांगितले.
मनरेगा हा रोजगार कार्यक्रम असून प्रत्येक आर्थिक वर्षात आवश्यकतेनुसार राज्यांना निधी वितरित केल्या जातो. मनरेगा अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात उर्वरित कालावधी साठी अतिरिक्त निधी प्रदान करण्यात आला आहे काय ? असा प्रश्न लोकसभेत खासदार बाळू धानोरकर यांनी विचारला होता. चालू आर्थिक वर्षात सन २०२१- २२ मध्ये १५.१२.२०२१ च्या स्थितीनुसार देशभरातील राज्यांना मिळून एकंदर ३०३२.४९ कोटी रुपये पाठविण्यात आल्याचेही मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना हक्काचे काम मिळण्याची हमी फक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून मिळत असते. प्रत्येकांच्या हाताला काम असे या योजनेचे ध्येय आहे. त्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्राला मिळण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आग्रही आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी आल्यास राज्यातील प्रत्येकाला कोरोना काळानंतर हाताला काम उपलब्ध होणार आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...