Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / पतंजली योग समिती तर्फे...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

पतंजली योग समिती तर्फे जय श्रीराम मंदिर कुर्झा (विद्यानगर )येथे योग केंद्राचे उद्घाटन

पतंजली योग समिती तर्फे जय श्रीराम मंदिर कुर्झा (विद्यानगर )येथे योग केंद्राचे उद्घाटन

योग निरोगी जीवनाचा आधार : नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे

ब्रम्हपुरी : कोरोना महामारीच्या कटू अनुभवातून आपण सगळे बरंच काही शिकलोय.आरोग्याचं महत्व सगळ्यांना कळलं आहे. म्हणूनच सर्वांनी निरोगी , स्वस्थ जीवन जगण्यासाठी नित्यनेमाने योग-प्राणायम करणे गरजेचे आहे. असे उपरोक्त प्रतिपादन ब्रम्हपुरी नगराच्या नगराध्यक्षा सौ. रिता उराडे यांनी नवनिर्मित जय श्रीराम मंदिर कुर्झा (विद्यानगर )येथील ' योग केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले.याप्रसंगी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी भगवानजी पालकर यांनी योग- प्राणायमाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्व योगसाधकांना पटवून दिले. विविध योगप्राणायमाचे प्रात्याक्षिकांचे प्रशिक्षण त्यांनी उपस्थितांना दिले. नगराध्यक्षा रिता उराडे तथा जिल्हा प्रभारी भगवानजी पालकर यांनी जय श्रीराम मंदीर कुर्झा (विद्यानगर) येथे दिपप्रज्वलन आणि योगी महापुरूष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून पतंजली योग समिती ब्रम्हपुरी च्या नविन योग केंद्राचे उद्घाटन केले.

कुर्झा (विद्यानगर) वासीयांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेल्या योग केंद्राचा सर्वांनी लाभ घ्यावा असे प्रमुख अतिथींनी आवाहन केले. याप्रसंगी प्रामुख्याने भारत स्वाभिमान न्यास ब्रम्हपुरी तालुका प्रभारी भगवानजी कन्नाके तसेच योगसाधक डुमेश नाट,मधुकर खेत्रे, हरीराम सेलोकर , अरविंद अलोने , नेहाताई सेलोकर , रश्मी ठक्कर व वार्डातील बालगोपाल मंडळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी जय श्रीराम मंदीर कमिटीचे सर्व सदस्य, पतंजली योग समिती तालुका प्रभारी नरेश ठक्कर, चंद्रपूर जिल्हा मिडिया प्रभारी सुभाष माहोरे , ताराचंद पिलारे , दिलिप कामथे व विज्ञानगरवासियांनी मोलाचे योगदान दिले.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...