Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सोमनाळा येथे आमदार...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सोमनाळा येथे आमदार बोदकुरवार व सभापती संजय पिंपळशेंडे यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन..

सोमनाळा येथे आमदार बोदकुरवार व सभापती संजय पिंपळशेंडे यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन..
ads images
ads images

वणी : ग्रा.पं.निंबाळा(रोड)सोमनाळा च्या सहकार्याने व राजूर प्रा.आरोग्य केन्द्र मार्फत आयोजित कोरोना लसीकरण  घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.शाळा सोमनाळा येथे दि.१५ जुन ला वणी विधानसभेचे आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते तसेच पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे ,जि.प.सदस्य संघदीप भगत,तालुकाध्यक्ष गजानन  विधाते, गटविकास अधिकारी राजेश गायनर, डॉ. कांबळे तालुका आरोग्य अधिकारी वणी, डुबुकवार ,रेड्डीवार ,कुरूडकर  यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी गावासाठी पाणीपुरवठा करायला जागा उपलब्ध करून देणारे बंडू पा. झाडे यांचा व पियूष कुरूडकर  इंजिनियर यांचा सत्कार आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते करण्यात आला. उपसरपंच राहूल कुत्तरमारे यांनी गावातील समस्यांचे निवारण करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली.

Advertisement

याप्रसंगी संजय पिंपळशेंडे सभापती पं.स.वणी, संघदीप भगत, डॉ.कंबळे, बिडीओ गायनर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी ग्रामसेवक मंगेश मरकाम यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रामसेवक मरकाम नखाते,सरपंच सुनिता ढेंगळे ,उप सरपंच राहुल कुत्तरमारे,सदस्य इंद्रायणी कुचनकार, मनोज धेंगळे, सुनीता एखारे, वनमाला पेंदोर, छबुबाई कनाके,ग्राम. पां.कर्मचारी गणेश कुमरे,विठ्ठल केराम.गावातील नागरिक संदीप कुचनकार,विठ्ठल मत्ते,संतोष तिरपत्तीवर,नारायण खोंडे, सचिन कुचनकार, बंडू पाचभाई, मुख्याध्यापक जयंत नरांजे, साहेबराव निबुधे,राकेश संकिलवार यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. आरोग्य केन्द्र राजूर मार्फत लसिकरण मंजूषाताई मांडवकर व त्यांची चमू यांनी केले तर प्रीती ताई पिंपळकर, किरनताई कुत्तरमारे यांनी लसिकरणासाठी सहकार्य केले.

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वणीतील बातम्या