खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
दिनांक २३ ऑगस्ट रोजी केसुर्ली येथे सामाजिक कार्यकर्ते गितेशजी वैद्य यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन थाटात पार पडले.गावातील तरूणांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी जय भवानी क्रीडा मंडळ व ग्रामपंचायत केसुर्ली यांच्या संयुक्त सहकार्यातून गावातील एका शासकीय इमारतीमध्ये अभ्यासिका सुरू करण्यात आली आहेत.या उद्धाटन सोहळ्याच्या निमित्ताने गितेशजी वैद्य यांनी अभ्यासिकेला पुस्तके भेट म्हणून दिली.या उद्घाटन प्रसंगी गावातील सरपंच सौ. मंगलाताई टोंगे, अध्यक्ष म्हणून तर सामाजिक कार्यकर्ते गितेशजी वैद्य हे उद्धाटक म्हणून तर उपसरपंच सौ. करूणा गोहणे , माधुरी गोहणे, माधुरी दुर्गे, शंकर कोसारकर ,अजय राजुरकर, पुंडलिक आस्वले , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश काकडे व समस्त जय भवानी क्रीडा मंडळ केसुर्ली उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...