वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (चंद्रपूर-जिल्हा-विशेष-प्रतिनिधी) : समग्र महाराष्ट्रात जातीय हल्ले होत असून सनातनी राजकारणी राजकीय पोळी शेकुन घेण्यात मोठी तत्परता दाखवत आहेत. महाराष्ट्रातील शेकडो जातीय हल्ले उघड्या डोळ्यांनी बघत राजकीय मंडळी आपला हेतू साध्य करण्यात गुंग असून आंतकवादाला बढावा देत आहेत. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी विचारांची म्हणून आहे. मात्र ह्या पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामीत्वाला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. याला आव्हान देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे सरसेनापती पँथर चा वाघ दिपकभाई केदार महाराष्ट्रासह अनेक राज्यात समाजासाठी धाऊन जाऊन न्यायासाठी संघर्ष करीत आहेत.
चंद्रपुर जिल्हात अनेक सामाजिक मुद्दे घेऊन ऑल इंडिया पँथर सेना सातत्याने संघर्ष करीत आहे. जिल्हात मोठ्या प्रमाणावर संघटनेचा विस्तार होत असून ठिकठिकाणी तालुका शाखा, वार्ड शाखा निर्माण होत आहेत. चंद्रपुर शहरातील दुर्गापुर शाखा नुकतीच गठीत करण्यात आली. व शाखा फलक लाऊन उद्घाटन करण्यात आले. या शाखा फलकाच्या उद्घाटनाप्रसंगी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संतोष डांगे,जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी शाखेचे सर्व पदाधिकारी व महिला पँथर हजर होत्या.
शाखा फलकाचे उद्घाटन करुन दुर्गापुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंदूबाबा मठ नगरीतील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था व गृहाची नोंद करण्याची मागणी ग्रामसचिवांना करण्यात आली. येणाऱ्या आठ दिवसात या चंदूबाबा मठ नगरीतील नागरिकांना वरील मुलभुत सुविधा उपलब्ध केल्या गेल्या नाही तर ग्रामपंचायत दुर्गापुर ला नागरिकांचा आक्रोश घेऊन घेराव आंदोलन करण्याची चेतावनी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने दिली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...