Home / महाराष्ट्र / चंद्रपूर जिल्ह्यात...

महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 3 दिवसात 5 कोरोना रुग्णांच्या दवाखान्यात बेड न मिळाल्यामुळे मृत्यू 

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 3 दिवसात 5 कोरोना रुग्णांच्या दवाखान्यात बेड न मिळाल्यामुळे मृत्यू 

जिल्हातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कोरोना आपत्ती साठी किती तत्पर आहे हे यातून दिसून येते, जिल्हातील आरोग्य वेवस्थाच्या कसा फज्जा उडला 

उमेश तपासे (चंद्रपूर): कोरोना बाधितांची रुग्णालयात  बेड न मिळाल्यामुळे मृतकांची संख्या दिवस घळीला वाढत चालली असून या तीन दिवसात 5 रुग्णांना आपल्या जीव रुग्णालयात बेड न मिळाला मुळे गमवावा लागला आहे यात आधी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विधानसभा क्षेत्रात पहिला मृत्यू दवाखान्या जवळील असलेल्या प्रवाशी निवाऱ्यात झाला होता त्यानंतर भद्रावती तालुक्यातून आलेल्या रुग्ण महिलेच्या रुग्णवाहिका मध्ये मृत्यू झाला तर चंद्रपूर शहरातील 40 वर्षीय युवकाच्या त्याचाच वाहनात बेड न मिळाल्या मुळे मृत्यू झाला असून आता मंगळवारी चिमूर चे 50 वर्षीय  मनोहर डांगे यांच्या मृत्यू बेड न मिळाल्या मुळे झाल्या नंतर बुधवारी 21 एप्रिल 2021 रोजी एका 24 वर्षीय युवकाच्या मृत्यू चंद्रपूर जिल्हा शासकीय कोविड वैधकीय रुग्णालय पुढे मृत्यू झाला असून तो 24 वर्षीय राहुल ननेट  नामक युवक त्याच  चंद्रपूर जिल्हा शासकीय  वैधकीय रुग्णालयात कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असल्याची माहिती त्याच  शासकीय  वैधकीय रुग्णालयातुन मिळाली असून चंद्रपूर जिल्ह्यात वैधकीय स्थिती किती गंभीर झाली आहे यातून सिद्ध होत आहे यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कोरोना आपत्ती साठी किती तत्पर आहे हे दिसून येत आहे. 

खाजगी व शासकीय रुग्णाला उपचारासाठी वेळेवर बेड उपलब्ध न झाल्यामुळे पालकमंत्री यांच्या विधानसभा क्षेत्र ब्रह्मपुरी येथील प्रवासी निवारा मध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर भद्रावती येथील एका महिलेला बेेेड न मिळाल्यामुळे रुग्णवाहिका  मध्ये महिलेचा मृत्यू झाला . तर चंद्रपूर शहरातील एका 40 वर्षीय युवकाला रुग्णालयात बेड न मिळूशकल्या मुळेे खाजगी गाडीत मृत्यू झाला ची धक्कादायक घटना पुढे आली होती. 

       एका रुग्णाला रुग्णालयाच्या दारात गाडीतच त्याचा मृत्यू झाला. , सलग 3 दिवसात 5  कोरोना रुग्णांचा उपचाराविना तडफडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती किती भयावह झाली आहे याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मनोहर डांगे असं 50 वर्षीय मृतकाचे  नाव असून ते  चिमूर येथील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. या रुग्णाचे नातेवाईक त्यांना  सोबत घेऊन शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दिवसभर बेडसाठी फिरले. मात्र त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. अखेर हतबल होऊन त्यांनी शासकीय कोविड रुग्णालयाबाहेर बेड मिळण्याच्या प्रतिक्षेत गाडी लावली. पण वेळेवर उपचार मिळू न शकल्यामुळे रुग्णाचा गाडीतच मृत्यू झाला. ही घटना ताजी असतांनाच एक 24 वर्षीय राहुल सुधाकर ननेट नामक युवकाच्या मृत्यू जिल्हा शासकीय  वैधकीय कोविड सेंटर च्या दारे पुढे बेड न मिळाल्यामुळे झाला आहे तो या कोविड सेंटर मध्ये कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होता त्यालाच जिल्हा प्रशासन वाचवून ठेवू शकले नाही तर सर्वसामान्य च्या काय ? जिल्हातील  आरोग्य वेवस्था  किती हतबल झाली ते दिसून या जिल्ह्यात दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...