*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
वणी: पार्ट्यांचा जोर चढला, प्रचार अंतीम टप्यात यवतमाळ जिल्हायातील वणी तालुक्यात 82 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषीत झाल्या. यातील आठ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या.तर इतर ग्रामपंचायत निवडणुकीत 1168उमेदवार रीगणात असून 152उमेदवाराणी माघार घेतली आहे, तर मोहदा ग्रामपंचायतचे माझी सरपंच गौतम सुराणा यांनी उमेदवारी दाखल करताना काही गुन्हे न्यायालईन प्रक्रिया मध्ये असलेल्या ने उमेदवारी पासून बाध झाले त्यामुळे रंगत कमी झाली असून मोहदा युवकाचा लढा जोर धरत आहे. ज्या ग्रामपंचायतीसाठी १५ तारखेला मतदान होणार आहे. त्या ग्रामपंचायत मध्ये अतितटीच्या लढती पहावयास मिळू लागल्या. पॅनल प्रमुखांनी आपलं पॅनल निवडुण यावे यासाठी मोठा जोर लावला. फोडाफोडी आणि तडजोडीला आतापासून वेग आला. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी पार्ट्यांचा जोर चढला. ग्रामीण भाागातील धाबे हाऊसफुल दिसून येवू लागले.या मुळे कोरोना चा विसर लोकाना पडला आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये गाव पुढारी सर्वस्वपणाला लावून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक गावात प्रस्थापीत गाव पुढार्यांची मक्तेदारी आहे. आपली सत्ता जावू नये म्हणून गाव पुढारी साम,दाम, दंडाचा वापर करत असतात.तर काही ग्रामपंचायत अनअपोज करन्यासा च्या नावाच्या दोन सखेवैरी ऐक झाले व स्वताच उमेदवार घरचा ठरविला असे प्रकार पन दिसत आहे गेल्या काही दिवसापूर्वी 82 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषीत झाल्यापासून निवडणुकीची तयारी गाव पुढारी करत आले. १५ तारखेला मतदान होत असल्याने गावातील मतदार फोडाफोडीला प्रचंड प्रमाणात वेग आला. काही गावामध्ये दोन तर काही गावामध्ये तिन व चार पॅनल निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे. मतदारांना जवळ करण्याच्या उद्देशाने त्यांना पार्ट्यां दिल्या जातात. ग्रामीण भागातील धाबे आणि बियरबार दिवसभर हाऊसफुल दिसतात. काही मतदारांना आर्थीक लालूच देवून त्यांना फोडण्याचा प्रयत्नही होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीने 82 ग्रा.प.मधील वातावरण चांगलेच ढवळून निघाल आहेत.
मतदारांचा उमेदवार घेत आहेत शोध:
निवडणुकीमध्ये उमेदवार मतदारांना शोधत असतात. गावपातळीवरच्या निवडणुकीत एका एका मताला महत्व असतं. ग्रामीण भागातील अनेक नागरीक शहरी भागामध्ये राहत असतात. शहरी भागात राहणार्या मतदारांचा उमेदवार व त्यांचे पॅनल प्रमुख शोध घेतांना दिसून येत आहे. जे कधी जवळून गेल्यावर बोलत नव्हते असे लोक निवडणुकीत मतदारांना प्रचंड प्रमाणात विनवण्या करत असल्याचे चित्र दिसून येवू लागले आहे.
उदारनिर्वाह करिता मजूर गेल्यामुळे त्याचा परिणाम अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत होणार आहे. ज्या गावामध्ये अगदी काट्याची टक्कर आहे. अशा गावातील गाव पुढारी बाहेर गेलेल्या मजुरांना मतदांनासाठी आपल्या गावाकडे आणण्याचा प्रयत्नात आहे. येण्याजाण्याचा खर्चा करत अन्य इतर खर्च करण्याची तयारी पॅनल प्रमुख मतदारांसाठी दाखवत आहे.या प्रकारात मुळे या वेळची कोविड १९ च्या माहामरीची हि निवडून चागली गाजनार आहे
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...