Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अखेर नगरसेवक धिरज पाते...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अखेर नगरसेवक धिरज पाते यांनी स्वखर्चाने "ते" जिवघेणे खड्डे बुजविले..!

अखेर नगरसेवक धिरज पाते यांनी स्वखर्चाने
ads images
ads images

गणेशपुर रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ पडले होते खड्डे. 

Advertisement

वणी (प्रतिनिधी ) :  शहरानजिक असलेल्या व वणी- गणेशपुर रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ मोठ मोठे जिवघेणे खड्डे पडले होते. परिणामी अपघाताचे प्रमाणात वाढ झाली होती. नुकताच दोन दिवसाआधी असाच एक अपघात घडुन आला होता, त्यावेळी ऐका पत्रकाराने अपघात ग्रस्ताला रुग्णालयात दाखल करुन सामाजिक बांधिलकी जोपाली होती. या घटनेची दखल घेत, स्थानिक प्रभागातील नगरसेवक धीरज पाते यांनी आज ३१ जुलै ला सकाळी खड्यात चुरी व मुरुम टाकून तात्पुरती डागडुजीचे काम स्वखर्चाने पुर्ण केल्याने वाटसरूंना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या कार्यामुळे जनतेमधुन  त्यांचे कौतुक होत आहे.

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या