वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): दिग्रस शहरात अनेक नामवंताच्या मैफिली पार पडल्या त्यामध्ये वसंत देशपांडे, उषाताई मंगेशकर, अवधूत धोपटे, शिवशाही बाळासाहेब पुरंदरे, अजित कडकडे, सुरेखाताई पुणेकर, रमा मिरासदार अशा आभाळाच्या उंचीचि माणसे या शहरात भेटून गेली आहे.
या सर्वांचे कलाकृतीला दिग्रसकराणी दाद दिली आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या शहराने स्वतंत्र ठसा उमटविला आहे. या शहरात राज्य नाट्य स्पर्धेतील अनेक व्यावसायिक नाटके ही सातत्याने झाली आहे, ह्याच शहरात पुन्हा जिल्ह्यातील मोठे नाट्यगृह आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून उभे राहणे म्हणजे। दिग्रस शहरात पुन्हा नव्या जोमाने सांस्कृतिक चळवळ बहरेल असे गौरौद्ववर मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज दिनांक 25 डिसेंबर रोजी दिग्रस येथे भूमिपूजन समारंभाप्रसंगी काढले.
यावेळी हास्य कलाकार अरुण कदम,समीर चौगुले,आमदार संजय राठोड यांचे प्रामुख्याने उपस्थितीत शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहाचे व डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम व्यापारी संकुलाचे भूमिपूजन पार पडले. या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी जि. प. अध्यक्ष कालींदा ताई यशवंत पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रराग पिंगळे, नगराध्यक्षा सदफजा म. जावेद, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, सभापती प.स.सौ. अनिताताई दिवाकर राठोड, सुधीरभाऊ देशमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिवसेना ता.प.उत्तमराव ठवकर, डॉ. विष्णू उकंडे, राहुल शिंदे, आतिष राठोड, विनोद जाधव, सह नगरसेवक, शिवसेना पद्धधिकारी उपस्थित होते. दिग्रस शहरातील व ग्रामीण भागातही जनतेनी एकच गर्दी केली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...