Home / महाराष्ट्र / भाजपा प्रज्ञा सेल जिल्हा...

महाराष्ट्र

भाजपा प्रज्ञा सेल जिल्हा कार्यकारिणीत वणीतील नगरीकाची वर्णी लागली..

भाजपा प्रज्ञा सेल जिल्हा कार्यकारिणीत वणीतील  नगरीकाची वर्णी लागली..

वणी (प्रतिनिधी ): समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत भाजपचा संस्कार पोहचविण्याकरिता पक्षातर्फे नानाविध आघाड्या व सेल चे गठन केले जात आहे. बुद्धीजीवी माणसाला समाजोपयोगी कार्यात सक्रिय होता यावे म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या प्रज्ञा सेल आघाडीचे गठन दि 8 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हा भाजप कार्यालयात समारंभपूर्वक करण्यात आले.
डॉ श्रीरधरराव देशपांडे ह्यांच्या कुशल अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या आघाडीत जाणते व हाडाचे कार्यकर्ते सेवानिवृत्त प्राध्यापक महादेवराव खाडे सरांकडे कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली असून वणीतील ख्यातनाम महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे ह्यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. एकंदर 25 जणांच्या प्रबुद्ध कार्यकारिणीत वणीतील विधिज्ञ प्रवीण पाठक व कु पायल परांडे ह्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा महामंत्री श्री राजूजी पडगिलवार,श्री दत्ताजी रहाणे तथा जिल्हा कार्यालय मंत्री श्री सुनीलजी घोटकर ह्यांनी सदर नियुक्ती कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी भुतडा ह्यांच्या नेतृत्वात भरीव कार्य करण्यासाठी नूतन कार्यकारणील बंदला आंनद वेक्त केला कार्यकारिणी अध्यक्ष डॉ श्रीधरराव देशपांडे ह्यांनी सदर आघाडीचा उद्देश तथा अपेक्षित कार्यप्रणालीचे विस्तृत विवेचन केले. कार्याध्यक्ष महादेवराव खाडे तथा प्राचार्य प्रसाद खानझोडे ह्यांच्या मनोगता नंतर सदर कार्यक्रमाची सांगता झाली.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...