Home / चंद्रपूर - जिल्हा / शहरातील परवानाधारक...

चंद्रपूर - जिल्हा

शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांचा "इन -आऊट " खेळ...!

शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांचा

स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हा उत्पादन शुल्क विभाग सुस्त

ब्रम्हपुरी: 1एप्रिल 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या दारूबंदी ने परवानाधारक दारू विक्रेते जिल्ह्यात हताश बघायला मिळाले तर अवैध दारू विक्रेत्यांची जिल्ह्यात सर्वत्र "चंदी" बघायला मिळत होती मात्र महाविकास आघाडी सरकार ने जिल्ह्यातील दारू बंदी उठवताच परवानाधारक दारूविक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला तर अवैध दारू विक्रेते हताश झाले मात्र शहरातील परवानाधारक दारू विक्रेते अवैध दारू विक्रेत्यांच्या मदतीला धावून येत त्यांना स्टॉक पुरवठा करत असून ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीला चालना देत, दणदणीत माल सेलिंग चा फंडा वापरात असल्याने शहरातील वातावरण दारूमय झाल्याचे बघायला मिळत आहे.

लॉकडाऊन दरम्यान ईतर व्यवसाईकांना शासनातर्फे वेळेचे कडक निर्बंध असतांना शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांना कुठलेही निर्बंध नसल्यागत सराईत पणे वेळी-अवेळी दारू विक्री करण्याची मुभा मिळाल्यागत, दारू दुकान लगत खुलेआम दारू विक्री होतं असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.

दारूबंदी असतांना जोमात असलेली पोलीस कारवाई दारूबंदी उठता क्षणी सुस्तावल्या गत झाल्याने परवानाधारक दारू विक्रेते मस्तवाल झाले असून त्यांना "मोकळीक" देण्याचे काम प्रशासनातील काही लाचखोर अधिकारी, कर्मचारी करत असल्याच्या चर्चेला शहरात उधाण असून शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांच्या "इन-आऊट" खेळाला स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हा उत्पादन शुल्क विभाग विराम देणार का...? हे पाहणे आता उल्लेखनीय.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...