Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / निसर्गाला जपणाऱ्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

निसर्गाला जपणाऱ्या पोशिंध्याच्या कुटूंबीयाना आर्थिक मद्दत दिली गेली पायजे -रवींद्र धर्मराव कांबळे 

निसर्गाला जपणाऱ्या पोशिंध्याच्या कुटूंबीयाना आर्थिक मद्दत दिली गेली पायजे -रवींद्र धर्मराव कांबळे 

भारतीय वार्ता प्रतिनिधी वणी : निसर्गाचे सतुलना साधण्याचे खरे काम करणारा मूलनिवासी नायक हा भारतातील तळास गेलेला मानवर्ग असून तोच खऱ्या अर्थाने नैसर्गिकचेक्राचे सतुलना साधनारा वर्ग असून तोच शेवटच्या टप्यात काम करतो हजारो जनमाणसांना भीती असताना जीवाची पर्वा न करता साप या वन्यप्राण्याला जीवन दान देतो पण अस्या वेळी काही कारणास्तव चावून मृत्यू पावलेल्या भूमिहीन व सर्पमित्रास शासनाकडून अनुदान जाहिर करणे गरजेचे असल्याने ते विधानसभा आमदार संजयभाऊ बोदकुलवार यानी मागणी लक्षात घेता ती पूर्ण करावी अशी मागणी रवींद्र धर्मराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते यानी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

समोर लिहताना त्यानी साप चावून मृत्यू झालेल्या बिगर शेतक-याला तसेच इतर नागरीकाला काणतेही अनुदान मिळत नाही. साप पकडणा-या सर्प मित्राला सुध्दा कोणतेही अनुदान मिळत नाही. सर्पमित्र हे सापाला जीवनदान देतात. रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रूग्णालयात पोहोचवणा-या व्यक्तीस भारत सरकारने 5000 रू. अनुदान जाहिर केले आहे.

त्यामुळे सर्पमित्राला तसेच साप चावून मृत्यू झालेल्या बिगर शेती नागरिकाला अनुदान जाहीर करण्या करीता हिवाळी विधीमंडळ अधिवेशनात याबाबत प्रश्न मार्गी लावावा असे निवेदनातून मागणी करताना सांगते केले, तर कांबळे याच्या निवेदनाचा विचार करता मानवसेवा देणारे न्यायक यांना लाभ प्राप्त करून देण्यास आमदार हे कठीबंध राहतील का या कडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.

रविंद्र धर्मराव कांबळे

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...