Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर सारख्या दारू...

चंद्रपूर - जिल्हा

चंद्रपूर सारख्या दारू बंदी जिल्हात काही पोलीस अधिकारी नोंदणीकृत बार चालविण्याच्या मार्गांवर..

चंद्रपूर सारख्या दारू बंदी जिल्हात काही पोलीस अधिकारी नोंदणीकृत बार चालविण्याच्या मार्गांवर..

जिल्ह्यातील पोलीसचं नोंदणीकृत बार चालविण्यासाठी इंटरेस्टेड"

चंद्रपूर : मागील 1 एप्रिल 2015 रोजी जिल्हात दारूबंदी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटिवार यांनी काही सामाजिक कार्यकर्ते व जिल्हातील अनेक नागरिकांच्या विरोधात बंद केली होती जिल्हात दारूबंदी होण्यासाठी पारोमिता गोसोमी नी नागपूर अधिवेशन मध्ये लाखो लोकांसोबत पाई यात्रा पण केली होती पण आता पाच वर्ष संपल्यानंतर आजचे पालकमंत्री वियय वरड्डेटिवार यांनी जिल्हात वाढत असलेली महिला गुन्हेगार व अल्पवहीन गुन्हेगारीचे कारण पुढे करत जिल्हातील दारूबंदी राज्याच्या कैबिनेट मध्ये विषय ठेवत हटविली असून ह्या दारूबंदी हटविल्यानंतर मागील 10 दिवसापासून जिल्ह्यामध्ये बार, वाईन शॉप ,देशी दारू भट्ट्या सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात अध्यादेश अद्याप निघाला नसला तरी बार मालकांकांनी, नोंदणीकृत दारू विक्रेत्यांनी आपले दुकान सजविण्याच्या व त्याला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु नोंदणी प्रक्रिया व अन्य खर्च झेपावत नसल्यामुळे नोंदणीकृत दारू विक्रेत्यांनी सध्या आपले हात दारूबंदीमुळे फायदा झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे पसरले असल्याचे चर्चा सर्व जिल्हात होत आहे.


महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामधील काही पोलिस अधिकाऱ्यांनी दारूच्या व्यवसायात जिल्ह्यामध्ये कमावलेला पैसा लावण्यासाठी आपले हातपाय पसरणे सुरू केले आहेत. आम्ही पैसा लावतो दारूचे दुकान तुम्ही सुरु करा असा प्रस्ताव काही पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्रेत्यांसमोर ठेवला आहे. ही बाब चुकीची असून याची चौकशी करण्यात यावी व पोलिस अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी कमविला पैसा आला कुठून? याची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्ते करतांना दिसून येत आहे

पारोमिता गोसोमी व अभय बंग यांनी या दारूबंदी उठविण्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पुढे आले असून आता पुन्हा या दारूबंदी हटण्याचा विषय खोटं की खरं यामध्ये सम्भ्रम निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...