आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
इंग्लिश व देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक
शिरपूर: दि.11/06/21 रोजी पहाटे 04/30 वा.सुमारास पो.स्टे. शिरपूर हद्दीमध्ये घटनास्थळ चारगाव चौक येथे एका टाटा इंडिगो कार MH 30 AA 5040 यामध्ये इंग्लिश व देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक होत आहे अशा गोपनीय बातमी वरून रेड केला असता यातील आरोपी इंडिगो कार चालक दिलशाद सादिक काझी वय-25 वर्ष रा.सपना टॉकीज मागे, जल नगर वॉर्ड,चंद्रपुर याचे जवळ 21 पेट्या अवैद्य इंग्लिश व देशी दारूचा माल कीं 74,920 रु.माल पंचा समक्ष मिळून आला.आरोपी यास ताब्यात घेतले.सदरचा माल ज्याच्या कडून विकत घेतला सुधीर पेटकर रा. वणी असा असून विकी आत्राम रा.सपना टॉकीज मागे जल नगर वार्ड चंद्रपूर यांचे सांगण्यावरून अक्षय बुरडकर याचे कडे सपना टॉकीज मागे,चंद्रपूर येथे माल टाकत असल्याचे आरोपी दिलशाद याने सांगितले. सदर गुन्ह्यात चार आरोपी असून दिलशाद सादिक काझी यास ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापलेली टाटा इंडिगो कार MH 30 AA 5040 आणि अवैद्य दारू एकूण 03,30,920 रु.(तीन लाख तिस हजार नऊशे वीस रुपये) असा मुद्देमाल मिळून आला. यातील आरोपी यांचेवर गुन्हा दाखल केला असून. यातील इतर आरोपी शोध साठी पथक रवाना केले आहे.
सदरची कारवाई मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सा.पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस विशेष पथक,वनी व पांढरकवडा उपविभाग यवतमाळ सपोनि मुकुंद एस. कवाडे सह पो. हवा /798 राजू बागेश्वर, Npc जितेश पानघाटे/1172, Npc मुकेश / 1807 , पो. शि. मिथुन /327, पो. शि.निलेश /2284, पो. शि.अजय /2313 सरकारी वाहन चालक पोहवा /अजय 1183 यांनी केली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...