Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपूरी तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा

ब्रम्हपूरी तालुक्यातील ग्रामिण भागात अवैधरित्या दारूचा पुरवठा

ब्रम्हपूरी तालुक्यातील ग्रामिण भागात अवैधरित्या दारूचा पुरवठा

दारू तस्कर ग्रामिण भागात सक्रिय,पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज 

ब्रम्हपूरी: एप्रिल 2015 रोजी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यामध्ये अवैद्य दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्या काळामध्ये बरेच लोकांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून दारू विक्री सुरू केली होती. दारूबंदी कायद्या अंतर्गत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. परंतु मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी चंन्द्रपुर जिल्ह्यांची दारू बंदी उठल्यानंतर आता दारू तस्करांनी आपले जाळं ग्रामिण भागाकडे वळविला असुन ब्रम्हपूरी शहरातील देशी दारू दुकानातून अवैधरित्या विनापरवाना दारू साठा दिल्या जात आहे अशी चर्चा ग्रामीण व शहरी भागात केली जात आहे.

ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रोशन यादव  तालुक्यात काही ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवरत होते. परंतु चंद्रपूर जिल्हा दारू बंदी उठल्यानंतर पोलीस विभाग स्वस्थ बसले व ग्रामीण भागातील दारू विक्रेते जोमात कामाला लागले आहेत. ब्रह्मपुरी शहरातील देशी दारू दुकानातुन,देशी व विदेशी दारू ग्रामीण भागामध्ये दीवसा व रात्रीच्या सुमारास पोहोचवली जात असून . ब्रम्हपूरी शहरातील देशी दारू विक्रेत्या कडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.विनापरवाना एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारू साठा पुरवठा केला जात असल्याने ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे.पोलिस प्रशासनाने अशा गंभीर गुन्ह्यावर दुर्लक्ष केले कि काय असा प्रश्न नागरिकांन मधून सद्यस्थितीत खमंग चर्चील्या जात असून संबंधित विभागाने कडक कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...