आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती प्रतिनिधी): कोरपना तालुक्यातील सावल हिरा येल्लापुर- मांगल हिरा- जांभूळ धरा- खडकी- वनसडी- कारगाव मुख्यमंत्री सडक योजनेचे या क्षेत्रात रस्ते विकासाची कामे जोरात सुरू आहे यांत्रिकी मशनरी हायवा ट्रक ट्रॅक्टर द्वारे महसूल विभागाच्या मालकीच्या धानोली येथील सर्वे नंबर 16 तसेच सावल हिरा तलाठी साज्यातील महसूल व सरकारी तथा खाजगी हे जमिनीतून विना परवानगीने अनधिकृतपणे महसूल अधिकार्यांच्या आशीर्वादाने हजारो ब्रास मुरूम उत्खनन करून वाहतूक केल्या जात आहे.
यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचे हात ओले व लागेबांधे असल्याने आदिवासी पेसा क्षेत्रात मुरूम उत्खनन जोरात सुरू असताना महसूल अधिकारी अनभिज्ञ कसे जाणून बुजून या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने कुंपणच शेत खात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
कोरपना भागात रेती तस्कर व काही ट्रॅक्टर धारक यांच्याशी हप्ते निश्चित करून अधिकाऱ्यांशी मधुर संबंधामुळे अवैध व्यवसाय अविरत जोरात सुरू असताना महसूल अधिकाऱ्यांची डोळे झाक होत असल्याने कारवाई करणार कोण असा सवाल नागरिक करत असून खनी कर्म अधिकार्यांनी या भागातील सरकारी जमिनीवरील उत्खननाची चौकशी करणार का असा सवाल नागरिक विचारू लागले आहे.
या भागातील रेती अवैध वाहतुकीचे अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे असताना वरिष्ठांचा वचक नसल्यामुळे अवैध व्यवसायाने या भागात जोर धरल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...