वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या खणखणीत इशारा
जिवती: गटविकास अधिकारी जिवती यांना आतापर्यंत अनेक तक्रारी देऊन सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आता कोरोना आहे म्हणुन घरी बसायचं का ? शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामातुन उभा होतो, यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे. चिखली खुर्द अंतर्गत पाटागुडा गावात ग्रंथालयाच काम अतिशय निकृष्ट दर्जाच झालं आहे. विकासकमाला विरोध नाही. मात्र निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची. गावविकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग होतं नसेल तर व अशा कामाची चौकशी अधिकारी करीत नसेल तर वेळप्रसंगी पाण्याच्या टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन करु मात्र ग्राम पंचायत चिखली खुर्द येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. असा खणखणीत इशारा प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे यांनी दिली आहे.
ग्रा पं चिखली खुर्द अंतर्गत चार गावे येतात चिखली,पाटागुडा,कामतगुडा,पालडोह या चारही गावात विविध योजनेतून काम होत आहे. विकासकामामुळे गावांच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होतो पण ग्रामसेवक,सरपंच, ठोकेदार,व इंजिनियर, यांच्या मनमानी कारभार सुरू आहे. तसेच ग्रामसेवक सरपंच, इंजिनियर, हे अधिकारी ठोकेदार कडून पैसे घेऊन गावातील कामे निकृष्ट दर्जाचे करीत आहे, यामुळे गाव विकासालाही खिळ बसली आहे, असे चित्र ग्रामपंचायत चिखली खुर्द येथे दिसत आहे. चिखली खुर्द ग्रामपंचायत कडे प्रशासकीय अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे अशा आरोप सुध्दा जिवन तोगरे प्रहार रुग्णसेवक यांनी केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...