Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / १५ ऑगष्ट्र पर्यंत कोतवालांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

१५ ऑगष्ट्र पर्यंत कोतवालांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास १६ ऑगष्ट्र पासुन आंदोलन

१५ ऑगष्ट्र पर्यंत कोतवालांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास १६ ऑगष्ट्र पासुन आंदोलन

सरकारला निवेदनाद्वारे ईशारा

वणी: राज्यव्यापी कोतवाल संघटनेकडून येत्या १५ ऑगस्ट पर्यंत कोतवालांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ ऑगस्ट पासून, राज्यात ठिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली जाणार असल्याचे वणी तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणी देण्यात यावे, चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करुन समान काम, समान वेतन या धर्तीवर राज्यातील कोतवालांना सरसकट १५ हजार वेतन देण्यात यावे, कोतवाल संवर्गागातील ६ फेब्रुवारी २०१९ रोजी शासन निर्णयाबाबत पत्र क्रमांक  ११२ ई १० मार्गदर्शन पत्र रद्द करण्यात यावे, कोतवालांना तलाठी व तत्सम पदामध्ये ५०% आरक्षण देण्यात यावे, शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून १००% पदोन्नती भरणेबाबत,कोरोना सारख्या महामारीत कोरोनाने मरण पावलेल्या कोतवालांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात यावे, सेवानिवृत्ती नंतर कोतवालास कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्याने सेवानिवृत्त कोतवालास १० लक्ष रुपये एक रकमी निर्वास भत्ता देण्यात यावे अशा विविध मागण्या पूर्ण न झाल्यास कोतवाल संघटनेच्या वतीने १६ ऑगष्ट्र पासुन राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असुन त्या संपास वणी तालुका कोतवाल संघटनेने पांठींबा दिला असुन याबाबतचे निवेदन येथिल तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष विकास चिडे, उपाध्यक्ष नरेन्द्र बोढाले, सचिव राकेश संकीलवार,अमरावती विभागीय कार्याध्यक्ष उत्तम पाचभाई, प्रफुल लोढे, चंद्रभान देवाळकर, सुर्यभान गेडाम, मोरेश्वर कुडमेथे, पवन पचारे, लोकेश सोनारकर,महादेव जुनगरी ईत्यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...