खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
प्रभाग क्र. ७ रस्त्याची व रस्त्यांच्या बाजुची झाडे काडण्यासाठी जेसीबी मिळण्याबाबत अथवा मॅन्युअल करण्याबाबत, प्रभागातील रस्त्यावरील गड्डे बुजवण्याबाबत, कळविण्यात येते की या प्रभाग मध्ये रस्त्याने रस्त्याच्या कडेला झाडे व काटेरी झुडपे वाढलेली आहे. रहदारीस अडथळा निर्माण होतो. तसेच रस्त्याने खड्डे पडले आहे ते बुजविणे आवश्यक आहे. याबाबत मी दिनांक. ०२/०३/२०२१, २९/०६/२०२१, व दि. ०२/०८/२०२१, रोजी नगर परिषद मध्ये तक्रार देऊनही कार्यवाई झालेली नाही. याबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा मला स्वतःच्या पैशाने विषयकिंत कामे करावी लागतील, नगर परिषद विषयी असंतोष झाल्यास मी जबाबदार राहणार नाही असे मत धीरज पाते यांनी व्यक्त केले.
या मागणीकरिता धीरज दिगंबर पाते न. प. वणी. सदस्यच्या वतीने आज दिनांक 27/8/2021 रोजी. नगराध्यक्ष व नगर परिषदचे मुख्यअधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या कामाविषयी नगर परिषदने कोणतीही दखल घेतलेली नाही.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...