खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): दिनांक 01/11/2021 रोजी मुंगोली उपक्षेत्र सब एरिया सिंघ साहेब आणि मैनेजर गिल साहेब यांच्या सोबत परिसरातील साफ़ सफाई बद्दल चर्चा करण्यात आली होती. आणि कार्तिक पोर्णिमा यात्रा असल्यामुळे शिवमंदिर कड़े जाणारा रस्ता आणि मंदिरा सभोतालचा परिसर साफ़ करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
मा.श्री.विजयभाऊ पिदुरकर(माजी जि.प.सदस्य,यवतमाळ), मा.श्री.विजयभाऊ गारघाटे(माजी उपसभापती पं.स.वणी) यांच्या सुचने नुसार वेकोलि ने आज जे.सी.बी मशीन पाठवली आणि आज साखरा ते जुगाद मार्गावरील मोठ मोठ्या काट्या आणि रस्त्याच्या आजु बाजूला झालेला
कचरा साफ़ करन्यात आला. सोबतच शिवमंदिर सभोतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यावेळी उपस्तित सौ.ज्योतिताई सुनील माथुलकर (सरपंच ग्राम.पं. माथोली) श्री.निखिल शांताराम उपासे. (ग्राम.पं.सदस्य, साखरा) श्री.क्रुणालभाऊ डोये (ग्राम.पं.सदस्य,माथोली)
तसेच मदतीला सोबत सुनील भाऊ माथुलकर, महेंद्र चौधरी, स्वजिल उपासे आदि उपस्तित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...