शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
कोडशी खुर्द येथील घटना; चिमुकले झाले पोरके
कोरपना (प्रतिनिधी) : पत्नीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी खू येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, कोडशी खू येथील सुनील मधुकर डवरे (३५) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी रॉड ने डोक्यावर वार करून तिची हत्या केली. यात अलका सुनिल डवरे (२६) हीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुनीलने स्वतःहून घरातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सदर घटनेचा पोलीस मार्फत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उर्वरित तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठविण्यात आला. मृतक दाम्पत्याला एक मुलगा , एक मुलगी आहे. ते दोन्ही आई - वडीला विना पोरके झाले आहे.
घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस निरीक्षक अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...