Home / महाराष्ट्र / नवविवाहित यूवतीची गळफास...

महाराष्ट्र

नवविवाहित यूवतीची गळफास लाऊन आत्महत्या प्रकरणी पती व सासू  यास अटक

नवविवाहित यूवतीची गळफास लाऊन आत्महत्या प्रकरणी पती व सासू  यास अटक

वडिलांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल

 

वणी:   केसुर्ली येथे एका नवविवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती या मुळे वडिलांचे रिपोर्ट वरून पती, सासू विरूद्ध गुन्हा दाखल करून न्यायालईन कोठळी सुनावली आहे. सौ. पुजा किसन मांढरे (२७)रा.केसुर्ली असे मृतक नवविवाहित मुलींचं नाव असुन.पुजा हि मुळ चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथिल रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न वणी तालुक्यातील केसुर्ली येथील किसन (कृष्ण) गोविंद मांढरे यांच्यासोबत झाले होते घरी आई व पती पत्नी असे परिवार राहत असे किसन हा खाजगी ट्रक चालका होता घरी कोनी नसताना पुजाने शुक्रवारी दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी १-३० वाजता दरम्यान राहते घरी पंख्याला दुप्पट्टा बांधुन गळफास लावल्याची घटना घडली होती  या घटनेची पुरवी गुरूवारला पती पत्नी मध्ये खटके उडाल्याने सासर्यास तूम्ही मुलगी घेऊन जा सागीतले होते  पन सासर्याने घरी आनुन सोडा असे सुचविले होते पन पुजाच्या मृत्यूची बातमी कानावरआली  या मुळे घटनेची नंतर ऊप पोअधिकारी मा.संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव व त्याचेप पथक घटनास्थळी दाखल झाले. पुजाने गळफास का घेतला  याचे कारण समजले नव्हते परतू मूर्तक  पुजा चे वडील विजय सदाशिव नागपुरे रा घूग्गूस (जी चंद्रपूर)यानी शुक्रवारी रात्री वणी पोलीस स्टेशन गाठून पूजा वर झालेल्या अत्याचार विषई  सागीतले कि  तीचा सासरे व सासू कडून सतत छडा होत होता  घरून पैसे हुड्याचे घेऊन ये  याच्या जाचाला कंटाळून तीने गळफास लावून आत्महत्या केली अशा रीपोर्ट वरून  पती किसन( कूष्णा) गोवीदा माढरे (३०)  व सासू अंजना गोविंदराव माढरे( ५३) या विरूध्द कलम ४९८ अ ३०४( ब) ३४ भादवी अनव्य गुन्हा दाखल केला आहे या आरोपीना न्यायालयात ऊभे केले असता न्यायालईन कोठळी सुनावली आहे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...