आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (तालुका प्रतिनिधी): तेलंगणा येथे राष्ट्रीय सब ज्युनियर मुलांच्या हँडबॉल स्पर्धेत दि. 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे तेलंगणातील औरंगाबाद येथे सध्या या स्पर्धा सुरू आहे या स्पर्धसाठी राळेगाव चा हँडबॉल खेळाडू ऋतिकविजय आत्राम याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. ऋतिक विजय आत्राम सोलापूर येथे आयोजित राज्य संघ निवड चाचणी मध्ये हँडबॉल खेळाचे उत्कृष्ट कामगिरी करत संघात स्थान मिळवले.
ऋतिक आत्राम न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव चा विद्यार्थी असून सर्व शिक्षकाने त्याचे कौतुक केले ,तसेच हँडबॉल प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक सागर जुमंनाके राष्ट्रीय खेळाडू हँडबॉल मार्गदर्शक सागर गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले आहे यांना आपल्या कामगिरीचे श्रेय ऋतिकने दिले हे विशेष व सर्व हँडबॉल चे सिनियर खेळाडूंनी शुभेच्छाचा वर्षाव केला .
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...