आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
संचालक संशोधन शिक्षण वैद्यकीय मुंबई व सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मुबंई यांच्या वरती भ्रष्टाचार चे आरोप करीत मुख्यत्रयांकडे महेंद्र भुरे शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख व समाजवादी पक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष तनशील पठाण यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केली तक्रार..
चंद्रपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मागील ऑक्टॉबर 2020 मध्ये अधिष्ठित म्हणून रुजू झालेले एम पी एस सी परीक्षेतून उत्तीर्ण डॉक्टर अरुण हुमणे यांना नेमके काही महिन्यातच अधिष्ठित पदभरातुन मुक्त करून त्यांच्या जागी जुनिअर प्रोपेसर फक्त चार वर्षाचा अनुभव असलेल्या व एम पी एस सी नसलेले डॉ अविनाश टेकाडे यांना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन अधिष्ठित म्हणून रुजू करणारे डॉ तात्यासाहेब लहाने संचालक संशोधन शिक्षण वैद्यकीय मुंबई व सौरभ विजय सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मुबंई यांनी काही लाखाची देणगी साठी डॉ हुमणे यांना अधिष्ठित पदभरातुन कडून अनुभव नसलेल्या व एम पी एस सी उत्तीर्ण नसलेल्या डॉ. अविनाश टेकाडे यांना चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये रुजू करू घेतल्याचे आरोप शिवसेनेचे पारशिवनी तालुका अध्यक्षानी व समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष तनशील पठाण नी निवेदनातून महराष्ट्राच्या मुखमंत्र्यांकडे केली आहे. यांनी त्यात मागील तीन वर्षात डॉ मोरे यांनी किती भ्रष्टाचार केला व कोणत्या प्रकारे दर महिन्याला 15 ते 20 लाख रुपये डॉ तात्यासाहेब लहाने व सौरभ विजय यांना देणगी सोरूपात देण्याचे आरोप यात केले असल्याचे निवेदनातून स्पष्ट होत आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पूर्वीचे अधिष्ठित डॉ मोरे हे एम पी एस सी उत्तीर्ण नसून त्यांनी डॉ तात्यासाहेब लहाने व सौरभ विजय यांच्याशी अर्थ पूर्ण व्यवहार करून चार वर्षांच्या कालावधी भ्रष्टाचार करून पूर्ण केला कसा त्यांचे डॉ तात्यासाहेब लहाने व सौरभ विजय यांच्याशी किती आर्थिक संबंध होते या निवेदनातून स्पष्ट होतांना दिसून येते. डॉ मोरे यांनी केलेल्या करोडो च्या भ्रष्टाचाराला वाचा फुटल म्हणून डॉ. हुमणे यांना पाच महिन्याच्या कालावधीत मुख्यमंत्री यांचे आदेश नसताना कसे काय बदली च्या आदेश बनावटी, जाली व फर्जी होता आणि त्यांना हटविण्यासाठी इतकी घाई का करण्यात आली हा महत्वाचा विषय चंद्रपूर जिल्हा निवासांना समजणे गरजेचे झाले असून पुढे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विध्यार्थी यांच्या भवित्व्हाचा मोठा प्रश्न बनणार आहे. ते अश्या या भ्रष्टाचार पूर्ण मेडिकल कॉलेज मध्ये प्रामाणिक शिक्षण घेऊन तज्ञ डॉक्टर बनतील काय ? नाही तर त्यांच्या शिक्षणात व नावा पुढे फक्त नाममात्र डॉक्टर ही पदवी असणार हा गंभीर विषय असून याप्रकरणाची उच्च स्थरातून चौकशी झाली पाहिजे असे या दोनही निवेदनातून बोलल्या गेले असून ही काळाची गरज असल्याचे ही चंद्रपूर करांकडून बोलल्या जात आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठित डॉ अरुण हुमणे यांना हटविण्याचा माझा निर्णय नाही : डॉ तात्यासाहेब लहाने (संचालक संशोधन शिक्षण वैद्यकीय मुंबई)
दैनिक नवजीवन च्या चंद्रपूर कार्यलयातून जेव्हा सौरभ विजय सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मुबंई यांच्याशी फोन द्वारे संपर्क करण्याच्या प्रयत्न केला असत त्यांनी आमच्या कॉल रिसीव्हर केला नाही मग आम्ही त्यांना टेक्स मेसेज द्वारे विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अधपही उत्तर दिले नसून या मागे कुठे तरी पानी मुरले असल्याचे स्पष्ट होतांना दिसून येत आहे
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...