खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
राखी निमित्ताने बाहेर गावी जाने वेकोली कर्मचाऱ्यास पडले माहागात
वणी (प्रतिनिधी) : राखी निमीत्त बाहेर गावी जाने वेकोली कामगारास महागात पडले असुन चोरांनी घरफोडी करुन डाव साधला. हि घटना शनिवारी मध्यरात्री दरम्यान घडली आहे. शहरातील रवि नगर मध्ये राहणारे कोलार पिंपरी खाणीत कामकरनारे रमेश गणपत भगत हे परिवारा सोबत वर्धा जिल्ह्यातील खापरी (हिंगणघाट) ईथे गेले असता शनिवारी मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला व बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाट तोडुन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने कानातील डोरले, मंगळ सुञ, अंगठी व नगदी १२ हजार रूपये असे एकुन ६७ हजाराचा मुदेमाल लंपास केले. या घटनेची माहिती आज रविवारी दि.२२ ऑगस्टला सकाळी शेजारील लोकांनी घरमालकाला सुचना दिल्याने ते दुपारी गावावरुन परत आले व पोलीस स्टेशन गाठून घटनेची फिर्याद नोंदवीली. या फिर्यादी वरून अज्ञात चोरा विरूद्ध भादंवी कलम ४५७,३८० अंतर्गत गुन्हा नोदवीला आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...