वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
श्री.शशांक नामेवार उत्कृष्ट महाविध्यालयीन कर्मचारी म्हणून उच्च शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांचे कडून सन्मानित..
गडचांदुर: येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर चे मुख्य लिपिक श्री.शशांक शंकरराव नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार(संलग्नित महाविद्यालये) प्राप्त झाला त्याबद्दल नुकताच विद्यापीठाच्या दशमाणोत्सव निमित्त आयोजित डाटा सेंटर उदघाटन व मॉडेल कॉलेज भूमिपूजन कार्यक्रमात श्री शशांक शंकरराव नामेवार यांना महाराष्ट राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत यांनी ५000 रुपये राशी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी,आमदार देवरावजी होळी शिक्षण संचालक डॉ. धनराज माने तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ आणि प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री शशांक नामेवार हे महाविद्यालयातील उपक्रमशील आणि क्रियाशील मुख्य लिपिक असून अनेक उपक्रमात आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. महाविद्यालयातील विविध विस्तार कार्य एन. एस.एस तसेच समाजोपयोगी कार्यामध्ये श्री नामेवार यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांचा अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची निकटचा संबंध असून अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले, तुळशीरामजी पुंजेकर, नामदेवराव बाबडे, नोगराजजी मंगरूळकर, माधवराव मदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह समन्वयक डॉ.संजय गोरे डॉ. दुधगवळी, डॉ.बिडवाईक, डॉ.गायधनी, डॉ.बेलोरकर, डॉ.कु.मसराम,डॉ.सिह, प्रा.करंबे, नळे, उरकुडे,भोयर, बुऱ्हाण, टेकाम, पोहाणे, चांदेकर, पांडे, कुलमेथे इ. अभिनंदन केले .
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...