Home / महाराष्ट्र / श्री गुरूदेव सेनेच्या...

महाराष्ट्र

श्री गुरूदेव सेनेच्या कार्यकर्त्यांचा सामोर आला प्रामाणिकपणा

श्री गुरूदेव सेनेच्या कार्यकर्त्यांचा सामोर आला प्रामाणिकपणा

मिळालेले ७ हजाराचे पॅकेट केले परत


वणी: येथील तहसील परिसरात नायगाव (बु) येथील अमोल खोंडे यांचे ७ हजार रुपये पैशाने भरलेले पॅकेट पुरड नेरड येथील श्री गुरूदेव सेनेचे कार्यकर्ते महादेव काशीनाथ ताजने यांना मिळाले असता त्यांनी सदरचे जसेच्या तसे पॅकेट धारकला परत केल्याने त्यांनी आपला प्रामाणिकपणा दाखविल्याने तहसील परिसरात कौतुक केल्या जात आहे.
नायगाव (बु.) येथील गाडी चालक  असलेले अमोल खोंडे हे आज ता. २ रोजी दुपारी वणी येथे टिनपत्रे घ्यायला आले होते त्या निमित्य त्यांना तहसील मध्ये किरकोड काम असल्याने ते तेथे श्री गुरूदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांचा झेराक्सचा व्यवसाय आहे. त्या ठिकाणी अमोल खोंडे यांनी काही झेराक्स काढल्या व ते निघून जात असताना त्यांचे पॅकेट त्याच ठिकाणी पडले असता महादेव ताजने हे दिलीप भोयर यांना संघटनेच्या कामसंबंधी भेटण्यासाठी आले असता त्यांना पैशाने भरलेले पॅकेट मिळाले असता त्यांनी यासंबंधीची माहिती दिलीप भोयर यांना दिली व भोयर यांनी पॅकेटची तपासणी केली असता त्यात अमोल खोंडे यांचे ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड व त्यांचे व्हिजिटिंग कार्ड असल्याने त्यांच्या दूरध्वनी क्रमांक असल्याने त्यांना संपर्क केला व पॅकेट मिळाल्याची माहिती दिली व पॅकेट घेऊन जाणांसाठी बोलविले असता ते आले व त्यांना सदरचे पॅकेट परत केले यावेळी श्री गुरूदेव सेनेचे अध्यक्ष  दिलीप भोयर, पुंडलिक मोहितकर, महादेव ताजने, निखिल झाडे आदि उपस्थित होते. अमोल खोंडे यांना त्यांचे पॅकेट परत मिळाल्याने त्यांच्या आनंद द्विगुणित होताना दिसून येत होता व त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...