*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
वन विभाग पांढरकवडा यांचेकडून रुपये पंधरा लक्ष सानुग्रह नुकसान भरपाई मदत.
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : झरी तालुक्यातील मौजा पिवरडोल येथिल दिनांक १० जुलै २०२१ रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या युवक अविनाश लेनगुरे यांचे वारस आई वडील सौ.जयमाला व श्री.पवन लेनगुरे यांना वन विभाग पांढरकवडा यांचेकडून रुपये पंधरा लक्ष सानुग्रह नुकसान भरपाई मदत आमदार श्री संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी झरी जामणी पंचायत समितीचे सभापती श्री.राजेश्वर गोन्ड्रावार व वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मेहरे साहेब ,वन कर्मचारी सरपंचा सुरेखा निकोडे,उपसरपंच मोहन गुर्णुले,पोलीस पाटील उत्तम भोयर ,सचिन दुम्मनवार,रघु पाटील व ग्रामस्थ हजर होते.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...