Home / महाराष्ट्र / महाराष्ट्र राज्याचे...

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक पदी हेमंत नगराळे यांची वर्णी

महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक पदी हेमंत नगराळे यांची वर्णी

विदर्भ वीर हेमंतच्या कार्यात वाळ 

 भारतीय वार्ता : सुबोध कुमार जयस्वाल यांच्या जागी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून वर्णी लागलेल्या हेमंत नगराळे यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. सध्या त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल.

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूल मध्ये पुढील शिक्षण घेतले. हेमंत नगराळे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केले आहे.
1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळे यांच्याकडे सध्या महासंचालक पदाची ( कायदे व तांत्रिक विभाग) जबाबदारी आहे. सोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पुढचे 19 महिने ते महासंचालकपदी राहू शकतात.
हेमंत नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यासह दिल्लीतही सेवा बजाविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती.
1992 ते 1994 या काळात ते सोलापूर मध्ये पोलीस उपायुक्त होते . सोलापूर जिल्ह्यात नवे आयुक्तालय सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. 1992 च्या दंगलीनंतर सोलापूर मधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली होती. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना 1994 ते 1996 या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधित भूसंपादनाचे प्रकरण त्यांनी हाताळली होतं. 1996 ते 1998 मध्ये पोलीस अधीक्षक सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदावर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.
1998 ते 2002 या काळात सीबीआय साठी मुंबई व दिल्लीलाही सेवा बजावली. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडिया तील केतन पारेख घोटाला, माधोपुरा को-ऑपरेटिव बँक घोटाळा, हर्षद मेहता घोटाळा अशा अनेक प्रकरणाच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल हेमंत नगराळे यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक, आणि अतिरिक्त अनेक पदक त्यानी आपल्या कार्यप्रणालीत आकस्मित केले आहे. पुन्हा जबाबदारी स्वीकारून पुन्हा कामास तत्पर झाले.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...