खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): लालगुडा येथील बिलिव्हर्स ईस्टर्न चर्चच्या वतीने हेलपिंग हँडस या उपक्रमाचे माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांकडून गरजू लोकांना विविध साहित्याचे वाटप बुधवारी करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव कासावार हे होते प्रमुख पाहुणे डॉ महेंद्र लोढा, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष इजहार शेख, संतोष पारखी, राजाभाऊ पाथ रडकर , प्रमोद इंगोले, प्रमोद लोणारे, निलेश पळगंटीवार, सैफुर रहेमान,सुधीर पेटकर, प्रोजेक्ट प्रेसिडेंट कृष्णमूर्ती कुलकर्णी उपस्थित होते. वामनराव कासावार व इजहार शेख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हेल्पइंग हँडस उपक्रमातून समाजातील गरजवंत स्त्री पुरुष वृद्ध व बालकांना ब्लॅंकेट, शिलाई मशीन, पीक मशीन, व्हील चेअर, स्वेटर, या विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा मंगलपवार मॅडम यांनी केले तर आभार पवन शंकावार बिलिअर्स ईस्टर्न यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी प्रोजेक्ट प्रेसिडेंट कृष्णमूर्ती कुलकर्णी बिलिव्हर्स ईस्टर्न, गंगा मंगलपवार, पवन शंकवार बिलिअर्स ईस्टर्न लालगुडा चर्च सदस्यांयाचे सहकार्य लाभले
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...