Home / चंद्रपूर - जिल्हा / कोविड़ हेलपिंग हॅन्डस...

चंद्रपूर - जिल्हा

कोविड़ हेलपिंग हॅन्डस व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना केली जाते मद्दत 

कोविड़ हेलपिंग हॅन्डस व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना केली जाते मद्दत 

काही सामाजिक सेवकांनी या ग्रुप ला रुग्णांच्या सेवे साठी केले समर्पित, आता पर्यंत अनेक रुग्णांना यांच्या फायदा 

चंद्रपूर : कोरोनाच्या महामारी काळात अनेक सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक,राजकीय पुढाकारी, व्यापारी व प्रामाणिक शासकीय अधिकारी यांनी या रुग्णांसाठी मद्दतीच्या हात पुढे केला असून याच धर्तीवर एक व्हाट्सअप ग्रुप पण मागील एका महिन्यांच्या संचार बंदी पासून पुढे आला आहे.त्यांनी आता पर्यंत अनेक कोरोना  रुग्णांची मद्दत केली ती मग त्यांना वेंटीलेटर युक्त रूग्णवाहिका असो की मग रुग्णालयात बेडची वेव्यस्था असो, त्याच्या औषधी च्या लागणारा खर्च असो व जेवणाची नास्ता ची सोय असो अशी जमेल तितकी मद्दत या कोविड़ हेलपिंग हॅन्डस व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना केली जात आहे. त्यामुळे या व्हाट्सअप ग्रुप चे जिल्हात सर्वत्र कौतुक  केले जात आहे. 

           मोबाईल व्हाट्सअप ग्रुप म्हटले की मग ते डोळ्यापुढे येत असते बिनकामाचे मेसेज पण याच माध्यमाच्या काही समजदार लोकांनी छान वापर केल्या असून या ग्रुपमध्ये वकील, डॉक्टर, पत्रकार, राजकीय पुढाकारी, व्यावसाईक, शासकीय अधिकारी यांनी मिळून हा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये हाकीम हुसेन, युसूफ मसालेवाला, तनशील पठाण, शाकिब शेख, बिल्लाल शेख, हबीब मेमन, अलनवाज शेख व इतर पुन्हा 250 लोकांनी मिळून हा कोविड़ हेलपिंग हॅन्डस व्हाट्सअप ग्रुप रुग्णांना करिता मदत करत  आहे. त्यामुळे यांच्या सर्वत्र नाव घेतल्या जात आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...