श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
मानव सेवांची जान ठेवने म्हणजे सेवेत प्रेरणा देणे होय : रामेश्वर काडुळे (सहाय्यक पी एस आय)
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) - जिल्हा पोलीस अधीक्षक अधिकारी यवतमाळ अंतर्गत येत असलेल्या शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे द ग्रेट पीपल ग्रुप च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न करण्यात आले. हा कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध जयंती चे औचित्य साधून करण्यात आला.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 26 मे 2021 रोजी शिरपूर पोलीस स्टेशनच्या सभागृहात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पोलीस स्टेशनंचे ठाणेदार सचिन किसनराव लुले (पाटील ), ए पी आय मुकुंद कवाळे, सहाय्यक पीएसआय रामेश्वर कांडूळे, सरपंच जगदीश बोरपे (शिरपूर ), उपसरपंच मोहित चचडा, डॉक्टर अभिनव कोहडे(शिरपूर ), द ग्रेट पीपल्स ग्रुपचे अध्यक व निर्भीड ग्रामीण पत्रिकार संघ राज्य उपाध्यक्ष तसेच भारतीय वार्ता न्यूज पोर्टल चे संपादक दत्ता बोबडे, उपाध्यक्ष दिनेश रायपुरे, सचिव राहुल वनकर, सदस्य स्वप्निल सानेकर यांची प्रमुख्याने यावेळी उपस्थिती होती.
यावेळी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व पिंपळाचे वृक्ष पोलीस दालनात लावून तथागत यांची मानव क्रांतीची विचारधारा या कामातून जागरूत केले, हे काम द ग्रेट पीपल्स ग्रुप 'ने केले असे अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. तसेच मानव सेवेची जाण ठेवून एक नवी उमेद आम्हा कर्मचाऱ्यांत निर्माण करण्याचे काम म्हणजे ही एक प्रेरणा होय ते तपासणी शिबिरातून केले गेले.
यामुळे आमच्यात प्रेरणा निर्माण झाली असल्याचे विचार व्यक्त पीएसआय रामेश्वर काडूळे यांनी यावेळी संबोधातून आशावाद करताना मनोगत व्यक्त केले तर 'द ग्रेट पीपल्स ग्रुपचे' सदस्य यांनी मानव विकास कार्याची खरी दखल घेण्याचे काम कोरोना काळात पोलीस कर्मचारी, आरोग्य अधिकारी व सफाई कामगार यांच्याकडून होत असून ते हेरून आम्ही त्यांच्या सेवांना प्रेरणा देण्याचे काम करीत आहोत, हिच खरी ईश्वर सेवा होय. असे संवाद चर्चेतुन मंथन केले, यावेळी मॉडर्न लॅबच्या वतीने व तालुका आरोग्य कर्मचारी टी एच ओ, डी एच ओ याच्या मार्गदर्शना खाली यांच्या वतीने लिक्विड प्रोफाइल टेस्ट बॉडी टेस्ट व इतर टेस्टच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळपास वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली होती. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीकारिता आरोग्य कर्मचारी प्रवीण आस्वले, अश्विनी बर्डे, किल्ला सुखदेव व खाजगी लॅबचे कर्तव्य कर्मचारी यांनी आपले कर्तव्य बजावले, कोरोना प्रोटोकॉल कालचे नियम पाळीत कार्यक्रम संपन्न करून या वेळी चहा बिस्किट देऊन कर्मचाऱ्यांची सहाय्यता करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता केली.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...