अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
Reg No. MH-36-0010493
वणी: गेल्या 24 तासात जिल्ह्यात 167 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 203 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1660 व बाहेर जिल्ह्यात 42 अशी एकूण 1702 झाली असून त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 1661 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1156 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 167 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 989 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 77880 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74385 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1793 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 167 रूग्णांमध्ये 72 महिला व 95 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील 30, बाभुळगाव सहा, दारव्हा सहा, दिग्रस 19, घाटंजी 11, महागाव एक, नेर एक, पांढरकवडा 11, पुसद नऊ, राळेगाव एक, वणी सहा, यवतमाळ 55, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील 10 रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 20 हजार 670 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 42 हजार 480 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 14.45 आहे तर मृत्यूदर 2.30 आहे. असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आज बुधवारी कळविले आहे
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...
चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...
चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...