वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
जीवाने मारन्याचा प्रयत्न..
वणी : कायर देशी दारू दुकानासमोर दारू साठी पैसे दिले नाही म्हणून ३६ वर्षेीय वेक्तीला दगडाने जीवाने मारन्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ५ वाजता घडला यात पुरूषोत्तम मुरलीधर बोर्डे हा जखमी गंभीर असुन चंद्रपूर खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या विषयी सविस्तर वृत्त असे की कायर येथील देशी दारू भट्टी समोर पुरुषोत्तम मुरलीधर बोंडे वय ३६ हा रविवारी सायंकाळी ५ वाजता देशी भट्टीजवळ हजर असताना आरोपी दीपक शिगीडवार २८ रा कायर तिथे आला पुरुषोत्तम यास त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले पुरुषोत्तम ने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात त्याला ओढून खाली पाडले त्याच्या जीव घेण्याच्या हेतूने हातात भला मोठा दगड घेऊन डोक्यावर दोन तीन वेळ मारले यामुळे तो गंभीर जखमी झाला डोक्यावरून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला त्या प्रथम उपचार करून चंद्रपूर रेफर केले आहे खाजगी रुग्णालयात त्याचा उपचार सुरू आहे दीपक रामलु शिगीडवार याविरुद्ध गुन्हा नोंद नोंद केला आहे याप्रकरणी जखमी पुरुषोत्तमच्या आई सौ कांताबाई मुरलीधर बोंडे ६२ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा कलम ३०७ भादवी गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले याच्या मार्गदर्शनाखाली जमादार सचिन दुबे यानि केला आहे.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...