Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / दुचाकीच्या अपघातात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

दुचाकीच्या अपघातात गंभिर जखमी झालेल्या यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकीच्या अपघातात गंभिर जखमी झालेल्या यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू
ads images
ads images

दुचाकीच्या अपघातात गंभिर जखमी झालेल्या यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

Advertisement

वणी:  वेकोली मध्ये कार्यरत मधुकर गणपत वाढई (५५) हे नोकरीवरून घरी येत असतांना त्यांच्या दुचाकी वाहनाला डुकराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. येथील लक्ष्मी नगर मधील रहिवासी मधुकर वाढई हे वेकोलीच्या कार्यालयातून दि. ३१ जुलैला वणीला येत असतांना गुंजेच्या मारोतीजवळ चौपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तिथे अचानक एका डुकराने यांची दुचाकी क्रमांक एम.एच- २९ बी. एल.०९६२ वर येऊन धडकल्याने अपघात झाला.

Advertisement

यावेळी वाढई हे हेलमेट घालून असतांना देखील ते इतक्या जोराने दगडावर आदळले की हेलमेट तुटून त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते.

परंतु दि.१ ऑगस्टला रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली व मोठा आप्त परिवार आहे. आज दि.२ ऑगस्टला येथील मोक्षधामवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या