Home / महाराष्ट्र / घोड्याला पार्किंग देण्याची...

महाराष्ट्र

घोड्याला पार्किंग देण्याची मागणी नांदेड जिल्हाधिकारी यांच्या कडे केली :सतीश देशमुख जिल्हा अधिकारी नांदेड सहाय्यक.

घोड्याला पार्किंग देण्याची मागणी नांदेड जिल्हाधिकारी यांच्या कडे केली :सतीश देशमुख जिल्हा अधिकारी नांदेड सहाय्यक.

  भारतीय वार्ता (प्रतिनिधी ):- देशाच्या वाढत्या महागाईने बहुजनाचे कंबरडे मोढले असून कोरोना या माहमारी च्या रोगाने यात भर टाकली असून सर्व सामान्या चे जगणे अस्य  होत असून कर्मचारी यांना सुद्धा वेदना होऊ लागल्याने जिल्हाकार्यालईन  कर्मचारी सतीश पंजाबराव देशमुख साहय्यक लेखा अधिकारी (रोहया )जिल्ह अधिकारी  कार्यालय  नांदेड यांनी सुद्धा कंबर दुःखी चे कारण समोर करून घोड्याला पार्किंग द्या हो अशी मागणी जिल्हा अधिकारी नांदेड अरुण डोंगरे यांच्या कडे लेखी निवेदनातून केली आहे या निवेदनामुळे घोड्याला पार्किंग देतील काय या कडे जिल्हायातील कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. 
      सतीश पंजाबराव देशमुख हे सह्याक कर्मचारी असून मोटर सायकल वाहणाने आपले कर्तव्य पूर्ण करीत असताना  कंबरेचे दुखणे  असल्याने कार्यालईन वेळेत पोहचने अवघड होत,  असल्या चे कारण समोर करून घोड्यावर प्रवास करून विहित वेळेत  कार्यालया मध्ये येणे शक्य होईल असे निवेदनातून सांगते केले,  हे जरी खरे असले तरी आणलेल्या घोडयाला बांधण्याची पार्किंग व्यवस्था का्र्यालईन परिसरात करणे तेवढेच गरजेचे झाले आहे व ते  जिल्ह अधिकारी यांनी मागणी लक्षात घेता पूर्ण करावी अशी आशाचे निवेदन दिनांक 3/मार्च /2021रोजी दिलेल्या निवेदनातून देशमुख यांनी सध्याच्या चालू घडामोडी च्या वेवस्थे कडे लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने दिलेले निवेदन असावे काय? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.तर जून ते सोन अशी अवस्था देशाची झाली असून विज्ञानाची कास धरणारे दिव्य स्वप्न लुप्त होत आहे, हे दिलेल्या निवेदनावरून समोर येत आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...