खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: शहर काँग्रेस कमेटी ने निवेदन नगर परिषद मुख्य अधिकारी याना निवेदनदिले आहे की शहरात मोकाट डुकरांचा सुरसुराट वाढला असुन गल्लीबोडीत डुकरांचा मुक्त संचार वाढला असुन गावातील घानी मुळे डेगु चे रूग्न वाढताना दिसत आहे.
या साठी फवारणी करने गरजेचे आहे तसेच मोकाट जनावरे व डुकरे याची समस्या वाढत असुन त्याचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले आहे व१५ दिवसात डुकरांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस ने दिला आहे.
निवेदन देतांना प्रमोद निकुरे, संतोष पारखी, सुधीर खंडाळकर, इजहार शेख ,नीलेश परगंटीवार ,विक्की परगंटीवार, अक्षय धावंजेवार,संतोष सिद्धमशेट्टीवार, कैलास पोंनलवार,शाहुल आसमवार,राहुल मेदरवार,अक्षय गज्जलवार, साई अंदलवार हे उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...